Guhagar

News of Guhagar Taluka

जानवळे ग्रामपंचायतची इमारत धोकादायक

Janavle Gram Panchayat building dangerous

नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्या, मनसेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 06 :  तालुक्यातील ग्रामपंचायत जानवळे कार्यालय इमारत धोकादायक असल्याने नवीन इमारतीसाठी निधी त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी...

Read moreDetails

वेळणेश्वरच्या सिध्देशचा अपघाती मृत्यू

Death of the sailor of Velneshwar by drowning

उरण धक्क्यावर बोट लावताना समुद्रात पडून दुर्दैवी मृत्यू गुहागर, ता. 06 : वेळणेश्वर येथील 27 वर्षीय तरुण सिद्धेश शांताराम मोरे याचा सोमवार दि. 05 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथील...

Read moreDetails

१५ ऑगस्ट रोजी आबलोली ग्रामस्थचे आमरण उपोषण

Villagers of Aabloli fast to death

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली हे गाव पंचक्रोशीतील महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. या गावात बँका, पतपेढया, शासकीय कार्यालये, शासकीय व खाजगी रुग्णालये तसेच मुख्य म्हणजे मच्छी...

Read moreDetails

खरे, ढेरे, भोसले महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी

Lokmanya Tilak Death Anniversary in KDB College

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गायकवाड, राज्यशास्त्र विभागाचे...

Read moreDetails

राष्ट्रीय महामार्गासाठी पुन्हा उपोषण

Fasting again for National Highway

१५ ऑगस्ट रोजी; दिपक परचुरे व ग्रामस्थांचा इशारा गुहागर, ता. 03 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे झीरो पासून प्रलंबीत राहीलेल्या कामाच्या पार्श्वभूमिवर अजूनही कोणतीच हालचाल न झाल्याने पुन्हा १५ ऑगस्ट...

Read moreDetails

बाल भारती पब्लिक स्कूलचा विद्यार्थी पदभार समारंभ

Ceremony of Bal Bharti Public School

आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन गुहागर, ता. 03 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलच्या वतीने मैत्री क्लब...

Read moreDetails

उमराठ येथे टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती

Tilak death anniversary and Annabhau Sathe Jayanti

गुहागर, ता. 03 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नंबर १ या शाळेमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. Tilak death anniversary...

Read moreDetails

योग्य आहार विहराची साथ करील मधुमेहावर मात

Lions Club of Guhagar

डॉ निलेश ढेरे; लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी गुहागर, ता. 03 : मधुमेह हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. हा आजार लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. मधुमेहाचा आजार होण्यामागे प्रामुख्याने खाण्या-पिण्याच्या...

Read moreDetails

संजय मालप यांची भाजप जिल्हा ओबीसी उपाध्यक्षपदी निवड

Sanjay Malap BJP District OBC Vice-President

गुहागर, ता. 03 : शहरातील भाजपचे युवा कार्यकर्ते संजय मालप यांची भाजप जिल्हा ओबीसी उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे नियुक्तीपत्र बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. Sanjay...

Read moreDetails

लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

Oratory Competition at Guhagar High School

श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर येथे आयोजन गुहागर, ता. 02 : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्या मंदिर गुहागर येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा प्राथमिक...

Read moreDetails

ठाकरेंनी टिका करताना वापरलेली भाषा निषेधार्थ

BJP district convention in Guhagar

केदार साठे, महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही गुहागर, ता. 02 : उबाठाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींवर खालच्या पातळीवर जावून पराकोटीची टिका केली. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. या राज्यात पश्चिम...

Read moreDetails

स्वातंत्र्यदिनी शिवराम सोसायटीचे उपोषण

Fasting by Shivram Society on Independence Day

सांडपाण्याच्या प्रश्र्नाकडे गुहागर नगरपंचायतीचे दुर्लक्ष गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतीने सांडपाण्याचा प्रश्र्न सोडविलेला नाही. चर्चेसाठी प्रशासनाकडून वेळ दिली जात नाही. स्वच्छतेसारख्या गंभीर विषयात होणारी चालढकल पाहून गुहागर शहरातील शिवराम...

Read moreDetails

बस वेळेपूर्वी सोडल्याने प्रवाशांना मनस्ताप

Passengers suffer as bus leaves prematurely

अखेर मनसे कार्यकर्त्यांच्या दणक्याने आगार प्रमुखांनी केली गाडीची व्यवस्था गुहागर, ता. 01 : चिपळूण रेल्वे स्थानक गुहागर एसटी रेल्वे येण्यापूर्वीच चिपळूण रेल्वे स्टेशन येथून सोडल्याने मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन...

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडी शाळेचा शिक्षण सप्ताह साजरा

School Tavasal Tambadwadi Education Week

गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विषय कौशल्य आणि पर्यावरण...

Read moreDetails

ग्रामस्थांचा १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा

Fast to death of Aabloli villagers

बॅंक ऑफ इंडिया आबलोली शाखेचा कारभार न सुधारल्यास उपोषण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठत आजू बाजूच्या २०-२५ गावातील लोक बाजार रहाटासाठी आणि औषधोपचाराठी व शासकीय कामांसाठी...

Read moreDetails

कुणबी समाजोन्नती संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

Merit ceremony by Kunbi Samojonnati Sangh

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) व‌ गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली प्रधान कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने कुणबी समाजातील गुणवंत...

Read moreDetails

ग्राम वडद येथील बहुतांश वीजेचे खांब गंजलेल्या अवस्थेत

Electricity poles in Vadad are in a rusty state

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वडद ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वच वाडी वस्त्यातील वीजेचे खांब गंजलेल्या अवस्थेत असून महावितरणकडे वेळोवेळी पत्र व्यवहार, निवेदन तसेच याची माहिती देऊन देखील गंजलेले वीजेचे खांब बदलले...

Read moreDetails

गुहागर न्यायालयात एक कोटी रुपयांची तक्रार निकाली

Lok Adalat at Guhagar Court

गुहागर, ता. 30 : येथील दिवाणी न्यायालय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती गुहागर येथे न्यायाधीश श्री. पी. व्ही. कपाडिया...

Read moreDetails

आबलोली महावितरण बाबत वीज ग्राहकांमध्ये नाराजी

Dissatisfaction among consumers regarding Mahadistribution

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे; कामकाजात सुधारणा करण्याच्या सुचना गुहागर, ता. 30 : नियमितपणे चालू असणारी मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे जनता त्रस्त असताना महावितरण शाखा कार्यालय आबलोलीचे...

Read moreDetails

मनसेच्या वतीने आर्या गोयथळे हिचा सत्कार

Arya Goythale felicitated by MNS

गुहागर, ता. 30 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी आर्या मंदार गोयथळे हिने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती जिल्ह्यात १७ वी तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर तालुक्यात...

Read moreDetails
Page 51 of 168 1 50 51 52 168