• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धोपावे येथील भूमिपूजन विक्रांत जाधव यांच्या हस्ते संपन्न

by Guhagar News
January 20, 2025
in Guhagar
224 2
0
Bhoomipujan of road at Dhopave
440
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील धोपावे सावंतवाडी कुंभाराचा आंबा ते सावंतवाडी रस्त्याचे खडीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक १६/०१/२०२५ रोजी मा.आमदार भास्करराव जाधव यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. Bhoomipujan of road at Dhopave

Bhoomipujan of road at Dhopave

सदर रस्त्याचे काम हे आमदार साहेबांच्या प्रयत्नाने जन सुविधा अंतर्गत मंजूर झाले असून कार्यक्रम करिता शिवसेना उ.भा.ठा. गटाचे वरिष्ठ कार्यकर्ते विनायक  मुळे तसेच सदर रस्त्यासाठी जमीन विनामुल्य दिली असे  जमीन मालक विलास निमकर. सरपंच आशीर्वाद पावसकर, उपसरपंच संदीप पवार, ग्रामपंचायत अधिकारी वारे मॅडम तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे सावंतवाडी नवतरुण विकास मंडळाचे अध्यक्ष राजेश सावंत व कार्यकर्ते आणि महिला मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थितांचे सावंतवाडी ग्रामस्थांकडुन पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. Bhoomipujan of road at Dhopave

Tags: Bhoomipujan of road at DhopaveGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share176SendTweet110
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.