• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमधून आम.भास्कर जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ

by Guhagar News
November 12, 2024
in Politics
241 3
0
Guhagar assembly polls
474
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 :  शहरातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार केला. Bhaskar Jadhav’s campaign begins

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे गुहागर विधानसभेचे उमेदवार यांचा प्रचार कार्यकर्ते वाडी-वाडी वरती जाऊन घरोघरी जाऊन करत आहेत. महाविकास आघाडीने गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली असून कार्यकर्ते  उमेदवार भास्कर जाधव यांचा प्रचार करत आहे. Bhaskar Jadhav’s campaign begins

Tags: Bhaskar Jadhav's campaign beginsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMaharashtra Navnirman SenaMarathi NewsMLA Bhaskar JadhavMNSNews in GuhagarShiv SenaUpdates of GuhagarVikrant Jadhavआमदार भास्कर जाधवगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनालोकल न्युजविक्रांत जाधवशिवसेना
Share190SendTweet119
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.