• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भंडारी समाज वधुवर सूचक मेळावा

by Guhagar News
May 24, 2024
in Ratnagiri
94 1
0
Bhandari community gathering on bride
186
SHARES
530
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 24 : रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे उद्या २५ मे रोजी कोकण विभागीय भंडारी समाज वधुवर सूचक मेळावा आयोजित केला असून, यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड येथील वधू-वर सहभागी होणार आहेत. Bhandari community gathering on bride

मांडवी येथील गगनगिरी कृपा मंगल कार्यालयात (८० फुटी हायवे) हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. यामध्ये इच्छुक नोंदणीकृत, नवीन नोंदणी वधू-वर व घटस्फोटीत वधू-वर यांनी व्यक्तिशः व पालकांसहित उपस्थित रहावयाचे आहे. उपवर मुला-मुलींनी आपला रंगीत फोटो, जन्मपत्रिका झेरॉक्स आणि बायोडेटा सोबत घेऊन यावे. नवीन नोंदणी करणार्‍यांना ३०० रुपये शुल्क राहील. यापूर्वी नोंदणी केलेल्या मुला-मुलींनाही या मेळाव्यात सहभागी होता येईल. दुपारी अल्पोपहाराची व्यवस्था केली जाईल. Bhandari community gathering on bride

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ वेळोवेळी वधू-वर मेळावे घेऊन ज्ञातीतील मुला-मुलींचे विवाह जुळवण्याचे कार्य करीत आहे. या मेळाव्याला इच्छुक वधू-वर व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मेळावा प्रमुख ऍड. सौ. प्रज्ञा तिवरेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व प्रत्यक्ष भेटीसाठी भागिर्थी भुवन, गाळा नं. ४, खालची आळी, रत्नागिरी. मोबा. क्र. ८९८३५२४५९०, चंद्रहास विलणकर (९७६३८२४३११), कांचन मालगुंडकर (८९९९३३२७५७), सौ. दया चवंडे (९८६०६२६१२९), अमृता मायनाक (९४२०९१०३६९), ऍड. सौ. प्रज्ञा तिवरेकर (९४२२०१०८८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे कळवण्यात आले आहे. Bhandari community gathering on bride

Tags: Bhandari community gathering on brideGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet47
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.