• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत १३ पासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

by Guhagar News
December 10, 2024
in Ratnagiri
72 0
0
Badminton Tournament in Ratnagiri
141
SHARES
402
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 10 : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊनने दिनांक 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन शिवाजी स्टेडियम ,रत्नागिरी येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केले आहे. Badminton Tournament in Ratnagiri     

सिंगल्स, डबल्स आणि लकी डबल्स अशा विविध वर्गांमध्ये या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना भाग घेता येईल. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुकांनी www.mbasso.in या संकेतस्थळाला भेट देऊन दिनांक 11 डिसेंबर पूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सिंगल्स, डबल्स साठी रू. 800/- तर लकी डबल्ससाठी रू. 1000/- नोंदणी शुल्क आहे. Badminton Tournament in Ratnagiri

या रत्नागिरी बॅडमिंटन सब ज्युनिअर अँड ज्युनिअर चॅम्पियनशिप मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे प्रेसिडेंट रोटे. हिराकांत साळवी आणि सेक्रेटरी रोटे. डॉ. संदीप करे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रोटे.बिपिनचंद्र गांधी 9403507507, रोटे.निलेश मलुष्टे 9422430044 या रोटेरियनशी संपर्क करावा. Badminton Tournament in Ratnagiri

Tags: Badminton Tournament in RatnagiriGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.