• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ रोहिले बीच येथे स्नेहभोजन कार्यक्रम

by Guhagar News
March 6, 2024
in Guhagar
202 2
0
Annual Luncheon at Rohile Beach
397
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : आदर्श शाळा तांबडवाडीचे १ ली ते ७ वी व बालवाडी तसेच तवसाळ बाबरवाडी मधील १ ते ५ वी बालवाडी मुलांसाठी ग्रुप वार्षिक स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम तवसाळ- रोहिले बीच येथे संपन्न झाला. Annual Luncheon at Rohile Beach

Annual Luncheon at Rohile Beach

या वनभोजन कार्यक्रमात गाण्याच्या तालावर भेंड्याची जुगलबंदी रंगली, मुलांनी वाळू वरती चित्र रेखाटली, कबड्डी, खोखो, क्रिकेट चा आनंद लुटला, विषेश म्हणजे महिला मंडळ यांची साडी नेसलेली कबड्डी थरार पाहायला मिळाला. काही मुलांनी करमणूक म्हणून नृत्य सादर केले. यावेळी आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीचे मुख्याध्यापक अंकुर मोहिते, तनुजा सुर्वे, वेल्हाळ मॅडम, अंगणवाडी सेविका संगिता सुर्वे, शाळेतील जेवण बनवणाऱ्या आजी श्रीमती सुभद्रा कुरटे तसेच बाबरवाडी शाळेतील श्री ज्ञानेश्वर कोकाटे, मनाली मुरलीधर गडदे मॅडम, अंगणवाडी सेविका, दर्शना दिलीप जोशी या शिक्षकांनी सहभाग घेतली. Annual Luncheon at Rohile Beach

Annual Luncheon at Rohile Beach

या कार्यक्रमासाठी गावातील मा. सरपंच सौ नम्रता निवाते, सौ. प्रेरणा घाणेकर, सौ.स्वरा कुळये, सौ.मनस्वी घाणेकर, सौ.जागृती पाडदळे, सौ.रुक्मीनी घाणेकर, सौ.संगिता थोरसे, सौ. योगीता पाडदळे, सौ.सुनिता निवाते, सौ.दक्षता पाडदळे, सौ.शर्वरी कुरटे, सौ.निकिता येद्रे, सौ.करीना हुमणे, सौ.स्वरा जोशी, सौ.वैभवी येद्रे, सौ.गजश्री येद्रे इत्यादी महिला उपस्थित होत्या. या नियोजनासाठी मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता गोलमडे मॅडम शुभेच्छा दिल्या. Annual Luncheon at Rohile Beach

Annual Luncheon at Rohile Beach

यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांनी रोहिले तवसाळ बीचवर पंथ दिवे लावून या किनाऱ्यावर सुंदर बीच तयार करून पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ निर्माण करावे, व स्थानिकांना रोजगार उपलब्ध द्यावे. अशी मागणी ग्रामस्थांनी केली. Annual Luncheon at Rohile Beach

Tags: Annual Luncheon at Rohile BeachGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share159SendTweet99
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.