• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डोंबिवलीतून मराठा समाजाच्या वतीने गणेश कदम रिंगणात

by Guhagar News
October 25, 2024
in Politics
184 2
0
Maratha society Ganesh Kadam in the arena
361
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 25 : विधानसभेच्या उमेदवारीसाठी राज्यातील सर्व इच्छुकांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुलाखती दिल्या आहेत. यात डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून गुहागर तालुक्यातील काताळे गावचे सुपुत्र गणेश कदम यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश जरांगें पाटील यांनी दिल्याने डोंबिवलीकरांना एक तरुण व आक्रमक चेहरा आमदार म्हणून निवडण्याची संधी मिळाली आहे. Maratha society Ganesh Kadam in the arena

रोखठोक आणि प्रेमळ व्यक्तीमत्व अशी गणेश कदम यांची ओळख असून समाजाच्या अनेक आंदोलनं, उपक्रम यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अनेक आंदोलनं, उपोषणं करूनही मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नसतील तर लोकशाही मार्गाने विधानसभेत जाऊन आवाज उठवने गरजेचे असल्याने निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगतले. Maratha society Ganesh Kadam in the arena

डोंबिवली विधानसभेतील मतदारांनी एकदा संधी दिल्यास आरक्षणाच्या मुद्याशिवाय इतर नागरी प्रश्नही सोडवण्यास त्याच जोशात काम करेन असा विश्वास गणेश कदम यांनी मतदारांना दिला व कोणतीही समस्या असल्यास त्यांच्या 8879776282 ह्या मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. Maratha society Ganesh Kadam in the arena

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMaratha society Ganesh Kadam in the arenaMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share144SendTweet90
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.