• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 March 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नाट्य कलावंत अभिजीत भोसले यांचा सत्कार

by Guhagar News
September 15, 2024
in Guhagar
156 2
0
Theater artist Abhijeet Bhosle felicitated
307
SHARES
876
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : गेली तीस वर्षे रंगभूमीवर विविध भूमिका सादर करणारे, रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे नाट्यकलावंत अभिजीत महादेव भोसले यांचा अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ सलमान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. Theater artist Abhijeet Bhosle felicitated

अभिजीत महादेव भोसले हे गेले अनेक वर्ष विविध नाटकातून विविध भूमिका सादर करत आहेत. प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याचे त्यांचे सामर्थ्य आहे. एक नाट्य कलावंत म्हणून त्यांचा सर्वत्र परिचय आहे. गेले अनेक वर्ष रंगभूमीची सेवा केल्याबद्दल अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन शृंगारतळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे सन्मान करण्यात आला. Theater artist Abhijeet Bhosle felicitated

त्यावेळी अध्यक्षस्थानी माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते पराग कांबळे, सरपंच विजय तेलगडे व अखिलचे पदाधिकारी उपस्थित होते. अभिजीत भोसले यांच्या सत्काराबाबत आरे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे. Theater artist Abhijeet Bhosle felicitated

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTheater artist Abhijeet Bhosle felicitatedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share123SendTweet77
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.