• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शीर स्मशानभूमी रस्त्याचे आ. नातू यांच्याहस्ते भूमिपूजन

by Mayuresh Patnakar
September 15, 2024
in Guhagar
105 1
1
Bhoomipujan of Sheer Cemetery Road
207
SHARES
591
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन २०२३/२४ मधून १० लाख रूपये निधी मंजूर झालेल्या या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार डॉ श्री विनयजी नातू यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Bhoomipujan of Sheer Cemetery Road

यावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.अभय भाटकर, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण शिगवण, तालुका सरचिटणीस सचिन ओक, शीर गावचे सरपंच श्री.विजय धोपट, ग्रामसेवक श्री.देवकाते भाजपा तालुका उपाध्यक्ष संदिप साळवी, हनुमंत मोरे, शीर कुणबी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री.वसंत भुवड, वसंत ठोंबरे , शीर ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच अमित साळवी, बुथ प्रमुख रमेश साळवी, शीर महालक्ष्मी देवस्थान चे गुरव नयन गुरव, मधली वाडी, देऊळवाडी, कुंभार वाडी, भुवडवाडी, तेलेवाडी या पाच वाडीतील वाडी प्रमुख अनिल बेर्डे, बाळकृष्ण ठोंबरे, रमेश साळवी, सुरेश भुवड, आत्माराम राऊत, महादेव राऊत तसेच शीर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.बाळकृष्ण शिर्के, भाजपा स्थानिक कमिटीचे सदस्य दादु गुरव, शंकर घाणेकर, सागर काटदरे, मिलिंद टक्के, निलेश ठोंबरे, महेंद्र कोस्तेकर, नितीन ठोंबरे, सतीश भुवड, महादेव साळवी, समीर साळवी आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. Bhoomipujan of Sheer Cemetery Road

Tags: Bhoomipujan of Sheer Cemetery RoadGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.