• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जानवळे येथे वनमहोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ

by Manoj Bavdhankar
June 26, 2024
in Guhagar
108 1
1
Forest festival program at Janwale
212
SHARES
606
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पंचायत समिती व ग्रामपंचायत जानवळेचा उपक्रम

गुहागर, ता. 26 : जानवळे, निगुंडळ, खामशेत, आबलोली, चिखलीसह विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1000 जांभूळ व 150 वडाच्या रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची  माहिती गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी दिली. Forest festival program at Janwale

पंचायत समिती गुहागरच्या कृषी संजिवनी सप्ताहाच्या निमित्ताने वनमहोत्सवांतर्गत  तालुक्यातील वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ  ग्रामपंचायत जानवळेच्या संयुक्त विद्यमाने जानवळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात  साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी ही माहिती  दिली. बैकरवाडी ते बोरीचा माळ नवीन रस्त्याच्या कडेला वड, पिंपळ व जांभूळ या रोपांची लागवड  करण्यात आली. वृक्षवल्ली रोपवाटिका देवरुख व TWJ च्या माध्यमातून  ही रोपे उपलब्ध करून देण्यात आली. Forest festival program at Janwale

यावेळी जानवळेच्या सरपंच जान्हवी विखारे, उपसरपंच मुबीन ठाकूर,   कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी  गजेंद्र पौनीकर, प्रतिक जाधव सर, ग्रा.पं.विस्तार अधिकारी शरद भांड, पं. समिती पाणीपुरवठा विभाग उप अभियंता मंदार छत्रे ग्रा.पं. सदस्य  सेजल धामणस्कर, अनिल कोळंबेकर,  सचिन कोळंबेकर, सुनिल जाधव, पराग धामणस्कर, ग्रामसेवक गोरखनाथ सोनवणे,आशा सेविका शिंदे, सर्व अधिकारी वर्ग,  व सदस्य सौ सेजल धामणस्कर, अनिल कोळंबेकर, पोलीस पाटील संतोष जानवळकर, जानवळे सोसायटी सचिव अंतिम संसारे सर, रविंद्र इंदुलकर, TWJ सर्व टिम, ग्रा.पंचायत निवृत्त शिक्षक इंदुलकर, वनपाल एस.व्ही. परशेट्टी, वनरक्षक अरविंद मांडवकर, उदय बैकर, संतोष धामणस्कर, शैलेश आग्रे, अनिल रहाटे,  सुशांत कोळ॔बेकर, ग्रामपंचायत कर्मचारी संजय भगवे, गणेश शिरगावकर, कर्मचारी, बचत गटातील महिलावर्ग, सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, व विद्यार्थी उपस्थित होते. Forest festival program at Janwale

Tags: Forest festival program at JanwaleGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share85SendTweet53
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.