• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात आज विकसित भारत संकल्प यात्रा

by Manoj Bavdhankar
December 25, 2023
in Guhagar
196 2
1
Bharat Sankalp Yatra in Guhagar
385
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा व संबंधित योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमअंतर्गत आज दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर येथे संकल्प यात्रेचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी  नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. Bharat Sankalp Yatra in Guhagar

विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणे आणि त्यांचा लाभ घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे. Bharat Sankalp Yatra in Guhagar

Tags: Bharat Sankalp Yatra in GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share154SendTweet96
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.