• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेलदुर नवानगर शाळेमध्ये योगा शिबिराचे आयोजन

by Manoj Bavdhankar
August 15, 2024
in Guhagar
94 1
1
Yoga Camp at Veldur Navanagar School
186
SHARES
530
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये योगा प्रशिक्षक आदिती धनावडे मॅडम यांनी मुलांना योगाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व याबद्दल माहिती सांगितली. मुलांना योगाचे विविध प्रकार शिकवले व विद्यार्थ्यांकडून  करून घेतले. विद्यार्थ्यांनी या योग  शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. Yoga Camp at Veldur Navanagar School

यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, योगा टीचर अदिती धनवडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी मुलांना योगांमुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. शरीर व मन निरोगी राहण्यास मदत होते. ताण तणाव कमी करण्यासाठी योगा करणे किती महत्त्वाचे आहे. याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी शाळेच्या वतीने योगा टीचर आदिती धनावडे मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सुषमा गायकवाड यांनी काम पाहिले तर आभार प्रदर्शन मुल्ला मॅडम यांनी केले. Yoga Camp at Veldur Navanagar School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarYoga Camp at Veldur Navanagar Schoolगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet47
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.