• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जागतिक एडस् दिनानिमित्त जनजागृती रॅली

by Guhagar News
December 2, 2024
in Ratnagiri
55 1
0
World AIDS Day rally
109
SHARES
310
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एडस् निर्मूलन शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काम प्रशंसनीय; डॉ. जयप्रकाश रामानंद

रत्नागिरी, ता. 02 : एडस् निर्मूलनाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी प्रशंसनीय काम करत आहेत, असे गौरवोद्गार शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी काढले. World AIDS Day rally

World AIDS Day rally

जिल्हा एडस् प्रतिबंध विभाग, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने 1 डिसेंबर जागतिक एडस् दिनानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती करणाऱ्या मोटर सायकल रॅलीला डॉ. रामानंद यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते. World AIDS Day rally

World AIDS Day rally

डॉ. जगताप म्हणाले, निरोगी आरोग्य जगण्यासाठी समाजातील प्रत्येकापर्यंत एडस् बाबतची माहिती मिळावी, यासाठी रॅली काढण्यात येत आहे. तालुक्याच्या ठिकाणीही मोफत औषध उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त जनजागृती करुन एडस् चे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांनी शपथही घेतली. एडस् निर्मूलनात काम करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. ही मोटार सायकल रॅली जिल्हा रुग्णालयापासून प्रमुख रस्यांवरुन काढण्यात आली. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील तसेच  जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. World AIDS Day rally

World AIDS Day rally

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWorld AIDS Day rallyगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet27
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.