• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

केंद्रशाळा शीरला भाटकर परिवारातर्फे वॉटर पुरिफायर भेट

by Ganesh Dhanawade
October 15, 2024
in Guhagar
102 1
0
Water purifier gift to Sheer School
201
SHARES
573
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा शीर नंबर १ या शाळेचे माजी विद्यार्थी व बांधकाम व्यावसायिक श्री. संदेश सुरेश भाटकर व गावच्या पोलीस पाटील सौ. पूर्वा संदेश भाटकर या परिवारातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वॉटर पुरिफायरची भेट शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विनायक गुरव व उपाध्यक्ष श्री.अजय पाटील यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांच्याकडे देण्यात आली. Water purifier gift to Sheer School

याहीपूर्वी त्यांच्यातर्फे शाळेला स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला होता. शाळेला त्यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत असते. त्यांच्या या अमूल्य सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विनायक गुरव यांनी आभार मानले. यावेळी शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ. प्रमोदिनी गायकवाड उपशिक्षिका सौ. मृणाली रेडेकर व अजय खेराडे उपस्थित होते. Water purifier gift to Sheer School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWater purifier gift to Sheer Schoolगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.