गुहागर, ता. 06 : गुहागर विधानसभा निवडणुकी मधील मनसे पक्षाचे उमेदवार व गुहागर तालुका वैश्यवाणी समाजाचे सदस्य श्री प्रमोद गांधी यांचे गुहागर विखारे कुटुंबाचे कडून शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. Vikhare family welcomed Gandhi


त्यावेळी गुहागर मधील व्यापारी श्री शेखर धोडू विखारे, राज टेलर्स चे प्रो.प्रा. श्री राजेंद्र विखारे, श्री विजय विखारे, व्हरायटी स्टोअर्स चे मालक सुयोग शरद विखारे तसेच गुहागर मधील वकिल कु अलंकार विखारे, लक्ष्मी सर्विसेस चे प्रो प्रा कु अंकुश विखारे, कु गौरव विखारे, वैश्य वाणी समाजातील महिला सदस्य सौ संज्योती विखारे, श्रीमती लक्ष्मी विखारे, सौ शीतल विखारे, सौ वैशाली विखारे, कु सलोनी विखारे, कु मयूरी विखारे उपस्थित होते. Vikhare family welcomed Gandhi