• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अजय खातू यांना वैश्यरत्न पुरस्कार 

by Manoj Bavdhankar
January 20, 2024
in Guhagar
163 1
0
Vaishiratna Award to Ajay Khatu
319
SHARES
912
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेतर्फे वितरण 

गुहागर, ता. 20 : येथील  चिपळूण अर्बन  बँकेचे संचालक अजय  खातू यांना सामाजिक व सहकार क्षेत्रात करीत असलेल्या कामाबद्दल रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेने वैश्यरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्कार रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी चिपळूण येथे होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाजाच्या महामेळाव्यात वितरण करण्यात येणार आहे. Vaishiratna Award to Ajay Khatu

अजय खातू  सामाजिक व सहकार काम करत असताना समाजासाठी बहुमूल्य वेळ व आर्थिक योगदान देत आहेत. त्यामुळे आपल्या नावलौकीक वाढीबरोबरच  वैश्य वाणी समाजाचे नाव देखील उंचावत आहेत. याची नोंद घेवून रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेने वैश्यरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. तसेच ते किराणामालाचे व्यापारी असून गुहागरातील बाजारपेठ येथील हनुमान मित्र मंडळ देवस्थानचे ते अध्यक्षही आहेत.  याचबरोबर अनेक सामाजिक व क्रीडा संस्थेमध्ये ते काम करत आहेत. Vaishiratna Award to Ajay Khatu

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVaishiratna Award to Ajay Khatuगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.