• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जयस्तंभ येथील एक बाजुची वाहतूक १४ एप्रिल रोजी बंद

by Guhagar News
April 9, 2024
in Ratnagiri
100 1
0
The transport of one –sided
197
SHARES
562
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 09  : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 14 एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ येथील एक बाजुची वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 17 वा. दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून जेलनाका-जीजीपीएस- गीताभवन-जयस्तंभ मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. The transport of one –sided

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बौध्दजन पंचायत समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शासकीय रुग्णालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने सुरु ठेवल्यास अपघात घडून त्याव्दारे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी 7 ते सायंकाळी 17 वा. दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून जेल नाका-जीजीपीएस- गीताभवन-जयस्तंभ मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात म्हटले आहे. The transport of one –sided

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarThe transport of one –sidedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet49
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.