• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 July 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्ह्याची भूजल पातळी ०.१७ मीटरने घटली

by Guhagar News
December 11, 2023
in Maharashtra
58 1
6
रत्नागिरी जिल्ह्याची भूजल पातळी ०.१७ मीटरने घटली
114
SHARES
327
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 11 : यावर्षी पाऊस काही प्रमाणात कमी झाल्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळी ०.१७ मीटरने घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ६३ विहिरींच्या निरीक्षणावरून केलेल्या अहवालानुसार हे स्पष्ट केले आहे.ही घट अत्यल्प असली तरी उन्हाची तीव्रता पाहता एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता जिल्ह्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  The ground water level of the district decreased

मागील तीन ते चार वर्षांत पावसाचे प्रमाण पाहता ते समाधानकारक आहे. त्यामुळे गतवर्षी पाण्याची पातळीही वाढली होती. मात्र, यंदा रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात झाला. त्यामुळे भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्याला पाणी टंचाईला सामारे जावे लागते. यावर्षी पावसाने जेमतेम सरासरी गाठली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत अत्यल्प घट झाली आहे. मात्र, पुढील महिन्यातील तापमानावर जिल्ह्यातील पाणी टंचाईची तीव्रता अवलंबून राहणार आहे. The ground water level of the district decreased

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe ground water level of the district decreasedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.