• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पेवे उर्दू शाळेत शिक्षक दिन साजरा

by Ganesh Dhanawade
September 8, 2024
in Guhagar
118 2
0
Teacher's Day at Peve Urdu School
232
SHARES
664
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 08 : अंजनवेल प्रतिनिधी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेवे उर्दू येथे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अध्ययन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. Teacher’s Day at Peve Urdu School

कार्यक्रमाची सुरवात उजेर खान यांच्या कुराण पठणाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शकील अहमद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रस्ताविक पदवीधर शिक्षक अशफाक कुपे यांनी केले. यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित पदवीधर शिक्षक अशफाक कुपे व विद्यार्थ्यांमध्ये कशफ खान, अदियान खान, जैनब शब्बीर व जोहेब निसार ने उर्दूमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. एक दिवसाचे शिक्षक व जर खान यांनी इंग्लिश मध्ये सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण न यांच्या जीवनावर आधारित आपले विचार मांडले. तेरे उर्दू हायस्कूलचे लुकमान तडवी हे या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष शकील अहमद यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. Teacher’s Day at Peve Urdu School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTeacher's Day at Peve Urdu SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.