• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा

by Manoj Bavdhankar
September 6, 2024
in Guhagar
283 3
2
Teacher's Day at Guhagar High School
556
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 :  लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी सदस्य यांच्या उपस्थितीत गुहागर एज्युकेशन सो. गोपाळकृष्ण मा.वि. मंदिर  गुहागर हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. Teacher’s Day at Guhagar High School

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस व त्यांची शिक्षण क्षेत्रातील अमूल्य कामगिरी तसेच त्यांच्या कार्याचे  स्मरण व्हावे आणि शिक्षकांचा सन्मान व्हावा  म्हणून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ सिटी गुहागरचे  चार्टर प्रेसिडेंट शामकांत खातू, सेक्रेटरी मनिष खरे, आशुतोष सर, गुहागर हायस्कूलचे  मुख्याध्यापक सुधाकर कांबळे व शिक्षक, शिक्षिका  वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गंगावणे सर यांनी केले. तर राधा शिंदे मॅडम यांनी आभारप्रदर्शन केले. Teacher’s Day at Guhagar High School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTeacher's Day at Guhagar High SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share222SendTweet139
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.