• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ तांबडवाडी ST सेवा पूर्ववत सुरु

by Guhagar News
September 5, 2024
in Guhagar
121 1
0
Tavasal Tambadwadi ST service started
238
SHARES
679
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : सन 2021 मध्ये तवसाळ तांबडवाडी, बाबरवाडी एस् टी सेवा सुरू करण्यात आली होती. परंतू  जून जुलै 2024 मध्ये खुप पाऊस पडल्याने ही बस सेवा बंद झाली. हि सेवा पूर्ववत होण्यासाठी काताळे, तवसाळ ग्राम पंचायत सदस्या माजी सरपंच सौ.नम्रता निवाते यांनी पाठपुरावा सुरू केला. पण उपयोग झाला नाही नंतर तवसाळ तांबडवाडी बाबरवाडी मधील ग्रामस्थ महिला युवक यांनी मोर्चा घेऊन डायरेक्ट गुहागर बस आगर भेट दिली. निवेदन देण्यात आले. गुहागर डेपो व्यवस्थापन त्यांनी सांगितले की, वळणे रुंदीकरण केल्या शिवाय आम्ही ST. सेवा चालू करणार नाही. Tavasal Tambadwadi ST service started

Tavasal Tambadwadi ST service started

त्यानंतर सर्व ग्रामस्थ महिला युवा गुहागर विधानसभा मतदारसंघ मा. आमदार श्री भास्कर शेठ जाधव यांची तातडीने भेट घेतली. सोबत सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते श्री विजय जी मोहिते यांनी ही भेट घडवून आणली. सा. बांधकाम उप विभाग गुहागर संबंधित अधिकारी यांना लागलीच निर्देश दिले कि, रोहिले तवसाळ तांबडवाडी, बाबरवाडी रस्त्याची वळणे रुंदीकरणासाठी पहाणी करावी व  रस्ता S.T. वाहतुकीसाठी सुरू करावा. त्यानूसार तवसाळ गावचे सुपुत्र, Civil engineering कॉन्ट्रॅक्टर श्री अमोल पाटील यांना काम देण्यात आले. त्यानूसार चांगले काम करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. आणि ST सेवा पूर्ववत सुरू झाली. Tavasal Tambadwadi ST service started

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTavasal Tambadwadi ST service startedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share95SendTweet60
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.