रत्नागिरी, ता. 28 : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे मार्च 2025 चा तालुका शिबीर दौरा आयोजित केला आहे. Taluka camp for motor vehicle inspectors


यामध्ये चिपळूण येथे 4 मार्च, 11 मार्च, 18 मार्च, 25 मार्च 2025 रोजी. खेड येथे 06 मार्च, 20 मार्च रोजी. दापोली येथे 05 मार्च, 19 मार्च रोजी मंडणगड येथे 7 मार्च रोजी. गुहागर येथे 21 मार्च रोजी. देवरुख येथे 26 मार्च रोजी. लांजा येथे 27 मार्च रोजी. राजापूर येथे 28 मार्च रोजी. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी कळविले आहे. Taluka camp for motor vehicle inspectors