शाळा खोडदे नं. १ येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील खोडदे यथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले याची १९५ वी जयंती उत्साहात साजरी ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील खोडदे यथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले याची १९५ वी जयंती उत्साहात साजरी ...
गुहागर, ता. 04 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर रिगल कॉलेज ...
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.डि. गिरी यांच्या ...
जलकुंड निर्मितीसाठी अनुदान मिळणार, अर्ज करण्यासाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन गुहागर, ता. 06 : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंबा व काजू फळबागांच्या पाणी व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या ...
गुहागर विजापूर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती कराच; ठेकेदार कंपनीला पत्र गुहागर, ता. 06 : विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहरापासून तीन किलोमीटरच्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांबाबत मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी दिलेल्या ...
अडूर बौध्दजन सहकारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, 3 : तालुक्यातील अडूर गावातील बौध्द विहारमध्ये जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांची आठ दिवसाच्या आत बदली न करावी. ...
गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे 48 वे वार्षिक अधिवेशन शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे. गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालयाच्या ...
गुहागर, ता. 04 : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिरकणी शहर स्तर नगरपंचायत गुहागर संघाचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी गुहागर शहरातील बचत गट ...
रत्नागिरी, ता. 04 : राजस्थानी पोशाखातील ४ महिला सोबत मुले घेऊन अचानक घरात घुसून पैसे मागत असून मिळतील त्या वस्तू उचलून जबरदस्तीने घेऊन जात होत्या. मंगळवारी महिलानी रत्नागिरी एमआयडीसी येथील ...
पेंटिंग स्पर्धेत शुभम मांडवकर प्रथम तर निबंध स्पर्धेत साहिल आग्रे द्वितीय गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला या वर्गात शिक्षण घेत असलेले ...
मोहिमे यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शाळा, महाविद्यालयांची महत्वाची भूमिका गुहागर, ता. 04 : तालुक्यात पावसाळा संपताच पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने लोकसहभागातून बंधारे उभरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. तालुक्याच्या ...
आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनात संशोधनपत्रिकेचे सादरीकरण, महाराष्ट्रातून ११ संशोधक सहभागी गुहागर, ता. 04 : देवभूमी ओळखल्या जाणाऱ्या केरळ येथे आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन २८ डिसेंबर रोजी संपन्न झाले. या संमेलनात ...
गुहागरचे पोलीस निरीक्षक मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आग्रही गुहागर, ता. 04 : गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पोलीसांकडून पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना दिली जाणारी वागणूक हा गेले काही महिने वादाचा विषय बनला आहे. ...
५ ते ११ जानेवारी पर्यंत प्रदर्शन पाहता येणार रत्नागिरी, ता. 03 : येथील केजीएन सरस्वती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने डॉ. प्रत्युष चौधरी आणि युवा चित्रकार सिद्धांत दीपक चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ...
अनय जोगळेकर, डॉ. सच्चिदानंद शेवडे देणार व्याख्यान रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने यंदापासून रत्नागिरीचे सांस्कृतिक आणि वैचारिक विश्व समृद्ध करणारी दर्पणकार (कै.) बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमाला सुरू ...
समाज माध्यमातील ओळखीचा गैरफायदा दापोली, ता. 03 : समाजमाध्यमांद्वारे झालेल्या ओळखीचा गैरफायदा उठवून दापोली येथील एका अल्पवयीन युवतीवर चिपळूण येथे एका फार्मर्स हाऊसवर नेऊन शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा ...
जीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे गुहागर, ता. 03 : जीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण असून सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करीत असते. विविध खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, खिलाडी वृत्ती, ...
रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था एम.आय.डी.सी. मिरजोळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार ...
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील कुंडली बौद्धवाडी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास कुडली बंदरवाडी येथे राहणारा जितेश राजेंद्र काजरोळकर हा त्याच्या मालकीची महिंद्रा ...
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचें रखडलेले कामे ४५ दिवसात पूर्ण करून देण्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हमीपत्र व अधिकार्यांच्या आश्वासनानंतर ग्रामपंचायत वरवेली व ग्रामस्थांचें ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.