Tag: Latest News on Guhagar

"Special Award" for Labade's novel

प्रा.डॉ. लबडे यांच्या कादंबरीस “विशेष कादंबरी पुरस्कार”

"शेवटची लाओग्राफीया" या कादंबरीस कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 19 : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 2022-23 चे पुरस्कार नुकतेच वितरित करण्यात आले. यात प्राध्यापक बाळासाहेब लबडे ...

पृथ्वीच्या आत 700 किमी खडकात सापडला महासागर

या विशाल महासागरात जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा लंडन, ता. 18 : संशोधकांनी जगाला अचंबित करणारा शोध लावला आहे. पृथ्वीच्या आत 700 किमी खोलीवर एक विशाल महासागर सापडला आहे. विशेष ...

Chief Minister in Sringaratali to campaign for Bendal

कोकणचा बॅकलॉग भरुन काढणार

मुख्यमंत्री शिंदे, निरामय रुग्णालयाला 10 कोटी देणार गुहागर, ता. 16 : गुहागरमधील निरामय रुग्णालय सुरु करण्यासाठी लागणारे 10 कोटी रुपये आम्ही मंजुर करुन देऊ. कोकण विकास प्राधिकरण निर्माण करतोय. त्यातुन ...

कॉंग्रेसच्या राज्यात योजनांचा बोजवारा

Guhagar News : देशातील काँग्रेस शासित राज्याची स्थिती बघितली तर त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्या ठिकाणाच्या जनतेला खरंच मिळत आहे का? हा देखील एक मोठा प्रश्न ...

Diesel Smuggling in Anjanvel Beach

गुहागर पोलिसांची डिझेल तस्करीची मोठी कारवाई

नऊ जणांना घेतले ताब्यात; अंजनवेल समुद्रकिनारी 2 करोड 5 लाख 95 हजार रुपयांचा माल जप्त गुहागर, ता. 18 : तालुक्यातील अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुहागर ...

Mahayuti's show of strength in Guhagar city

गुहागर शहरात महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

गुहागर, ता. 18 : महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांना निवडून आणण्यासाठी महायुती मधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर खचली आहे. आज सायंकाळी गुहागर शिवाजी चौक येथून छ. ...

Public meeting of MLA Jadhav at Patpanhale

जाती – पातीचं राजकारण कधी केलं नाही

विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी चक्रव्यूह भेदणार; आ. भास्कर जाधव गुहागर, ता. 18 : होय, मी महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, उध्दव साहेबांसाठी लढतोय. महाराष्ट्रभर फिरतोय. त्याला कारणही तसेच आहे. ज्या दिवशी उद्धव ...

Death anniversary of Balasaheb Thackeray

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

जि. प. तवसाळ गटातर्फे आबलोलीत शिवसेना उबाठा पक्षाकडून आयोजन संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख  संदिप निमूणकर यांच्या आबलोली येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख ...

मतदान केंद्र परिसरामधील आस्थापना मतदान संपेपर्यंत बंद

रत्नागिरी, दि. 17  : जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामधील आस्थापना दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरु होऊन मतदान संपेपर्यंतच्या कालावधीकरिता बंद ठेवण्याबाबत जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आदेश दिले ...

"Tiger Baras" celebrated in Talwali

तळवलीत साजरी झाली “वाघबारस”

ग्रामीण भागात आजही जोपासली जातेय पारंपारिक सण साजरे करण्याची प्रथा गुहागर, ता. 17 : कोकणात अनेक पारंपरिक सण उत्सव साजरे केले जातात. पण आपल्या पशुधनाच्या रक्षणासाठी दिवाळी साजरा होणारा वाघबारस ...

Vanrai dam built by students

विद्यार्थ्यांनी बांधला 40 फुटांचा वनराई बंधारा

रत्नागिरी, ता. 16 : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबीराअंतर्गत कुर्धे येथे लिंगायत वाडी व खोताची वाडी येथे ४० फुटांचा वनराई बंधारा बांधला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ...

Guhagar Turtle Conservation campaign

गुहागर किनारी हंगामातील कासवाचे पहिले घरटे

संवर्धन मोहिमेचे यश; एकूण 117 अंडी संरक्षित; हंगामाला सुरुवात गुहागर, ता. 16 : येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रीडले प्रजातीच्या कासवाचे पहिले घरटे सापडले. वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या ...

Guhagar assembly polls

गुहागरात जिंकून आमदार होण्याचा विक्रम करणार की त्यांचा रथ महायुती अडवणार?

गुहागर, ता. 16 : गुहागर मतदारसंघात उमेदवारीसाठी आग्रही असलेली भाजप काय भूमिका घेणार, यावर खूप काही ठरणार आहे. येथील जागा शिंदेसेनेला गेल्यामुळे भाजपने आधीपासूनच नाराजीचा झेंडा फडकावला होता. दरम्यान, आजवर ...

Guhagar assembly polls

निलेश सुर्वे यांनी आपली कुवत ओळखून भास्कर शेठवर बोलावे- महेश नाटेकर

रामदास कदम यांचे बोलणे हे चुकीचे नाही - सचिन बाईत गुहागर, ता. 16 : माजी तालुकाप्रमुख महेश नाटेकर म्हणाले, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे खूप बोलतात. ते भास्कर जाधव यांच्यावर टीका ...

Assembly polling begins

विधानसभेच्या मतदानाला प्रारंभ

जेष्ठ व दिव्यांगांच्या घरी निवडणूक आयोग गुहागर, ता. 15: गुहागर मतदार संघामध्ये गुरुवार दि. 14 ते 17 नोव्हेंबर या काळात गृह मतदानाला सुरूवात करण्यात आली आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वय ...

Rajesh Bendal of NCP in Shiv Sena

गुहागरमध्ये परिवर्तन होणारच

राजेश बेंडल, मतदारांच्या हक्काचा प्रतिनिधी व्हायला आवडेल गुहागर, ता. 15 : विरोधकांवर टिकाटिप्पणी न करता सर्व जातीधर्माच्या जनतेला समान न्याय, समान संधी आणि सर्वांगिण विकास या त्रिसुत्रीचा लाभ मिळण्यासाठी काम ...

Children's Day Celebration in Veldur School

वेलदूर नवानगर शाळेमध्ये बालदिन साजरा

गुहागर ता. 15 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी येथे दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती म्हणजे बालदिन आनंदात साजरा करण्यात आला. या ...

Three days off for schools due to elections

शाळांना 18 ते 20 नोव्हेंबर तीन दिवस सुट्टी

निवडणुकीमुळे शासनाचा मोठा निर्णय मुंबई, ता. 15 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक ...

The Chief Minister will speak on Kadam's statement

रामदास कदमांच्या वक्‍तव्यावर मुख्यमंत्रीच बोलणार

डॉ. नातू, महायुतीच्या उमेदवारचा विजय निश्चित आहे गुहागर, ता. 14 : रामदास भाईंच्या वक्‍तव्यावर काल तालुकाध्यक्षांनी जे सांगितले तेच खरतरं उत्तर आहे. याबाबत माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. ...

Jadhav did not develop Guhagar

विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरचा विकास केला नाही

उत्तर रत्नागिरी जिल्हा महिला संघटक रश्मी गोखले यांची टिका संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : मी गुहागर तालुक्यात फिरतेय त्यामुळेच मला समजतेय की, या इथे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी ...

Page 42 of 206 1 41 42 43 206