तेली जोडीदार डॉट कॉम सुरक्षित संकेतस्थळ
उपनिरीक्षक प्रमोद झगडे, यशस्वी होण्यासाठी शहाणपण महत्त्वाचे गुहागर, ता. 02: तेली समाजातील तरुण तरुणींना समाजातील जोडीदार शोधता यावा म्हणून गुहागर तालुक तेली समाज सेवा संघाने तेली जोडीदार डॉट कॉम नावाने ...
उपनिरीक्षक प्रमोद झगडे, यशस्वी होण्यासाठी शहाणपण महत्त्वाचे गुहागर, ता. 02: तेली समाजातील तरुण तरुणींना समाजातील जोडीदार शोधता यावा म्हणून गुहागर तालुक तेली समाज सेवा संघाने तेली जोडीदार डॉट कॉम नावाने ...
तरुण पिढीने सकारात्मक दृष्टीने विचार करावा संदिप म्हात्रे यांच्या फेसबुकवॉलवरुन साभारमाझा जन्म दलित नवबौद्ध समाजातील . . . त्यामुळे समाजात वावरताना जात म्हणून आलेले अनुभव पाठिशी आहेत. बालपणीच संघाचा स्वयंसेवक ...
महायुतीतर्फे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधवांना उमेदवारी मिळावी; साहिल आरेकर गुहागर, ता. 01 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या पडद्यामागे बैठका पार पडत आहेत. कोणता पक्ष कुठल्या आणि किती जागांवर ...
गुहागर, ता. 01 : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली यांचे मार्फत दिला जाणारा 2024 -25 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार चिपळूण तालुक्यातील दलवाई हायस्कूल मिरजोळीच्या उपक्रमशील विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग ...
सात स्पर्धा जिंकून विशेष विजयी कौशल्य गुहागर, ता. 30 : गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा (ॲथलेटिक्स ) नुकत्याच आदर्श विद्यालय देवघर या ठिकाणी संपन्न झाल्या. या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये ...
गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका व परशुराम रुग्णालय, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर एकता ...
गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्यातील कुडली मोड खाडीकिनारी शुक्रवार दि. 27 रोजी दुपारी 73 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून ...
गुहागर, ता. 30 : महाराष्ट्र ज्यूडो संघटनेच्या मान्यतेने व रत्नागिरी जिल्हा हौशी ज्यूडो संघटनेच्या वतीने ५१ वी कॅडेट व ज्युनिअर राज्यस्तरीय ज्यूडो स्पर्धा दि. ४ ते ६ ऑक्टोबर रोजी ऐस. ...
मुंबई, ता. 30 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकांविषयी भाष्य केले. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी ...
हार्मोनियम सिंफनींनी रत्नागिरीकर तृप्त; वेगळ्या प्रयोगाला दाद रत्नागिरी, ता. 28 : 'जय जय रामकृष्ण हरी' गजर आणि 'सुंदर ते ध्यान' या अभंगाचे सूर एकाचवेळी १००हून अधिक संवादिनीमधून उमटले आणि संपूर्ण ...
रत्नागिरीत जागतिक वारसास्थळे; रेल्वे, विमान, महामार्गाचा उपयोग रत्नागिरी, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेली तीन जागतिक वारसास्थळे आणि प्रस्तावित यादी दाखल झालेली ७ कातळशिल्पे व सुवर्णदुर्ग किल्ला यामुळे पुढील ...
गुहागरातील प्रकार, वाढीव रक्कम भरल्याचे सांगून परतावा मागितला गुहागर, ता. 28 : ऑनलाईन फसवणूकीचे नवीन नवीन युक्ती आखली जात असून गेले महिनाभर एक व्यक्ती वेगवेगळया मोबाईल नंबरवरून हॉटेल, लॉज व ...
श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय आणि ज्यु. कॉलेज येथे संपन्न गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पालशेत विद्यालय येथे दि. २५/०९/२०२४ रोजी 'तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत मा.श्री.पी.व्ही.कपाडीया अध्यक्ष तालुका ...
गुहागर, ता. 28 : पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या 64 वी जनरल सभा नुकतीच घेण्यात आली. या सभेमध्ये गावातील दहा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या शेतकऱ्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड ...
गुहागर, ता. 28 : परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन भूमीत वसलेले कोकण म्हणजे स्वर्ग जणू भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे वेध लागते गणरायाच्या आगमनाची कोकणची अनेक वर्षांपासून परंपरा जपत कामानिमित्ताने चाकरमानी मुंबई, पुणे अशा ...
रत्नागिरी, ता. 26 : मुंबई विद्यापीठ संलग्न भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास नॅकच्या टीमने भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या महाविद्यालयास २ सीजीपीए ...
रत्नागिरी, ता. २६ : कोकणचे अभ्यासक, लेखक ॲड. विलास पाटणे लिखित प्रतिमा आणि प्रतिभा हे पुस्तक खेडच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहे. उद्या (ता. २७) सकाळी १०:३० ...
"जागतिक सागरी दिन" हा 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. हा दिवस अनेक महिने समुद्रात राहून जगातील जागतिक व्यापार आणि व्यापारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शूर लोकांचा सन्मान ...
गुहागर, ता. 26 : मराठी विज्ञान परिषदतर्फे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत विद्यार्थी गटामध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची इ. नववीमधील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर ...
रत्नागिरी, ता. 26 : गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटने कडून अखेर चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी सौ.अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.