• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रागिनी आरेकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

by Ganesh Dhanawade
October 1, 2024
in Ratnagiri
383 4
1
Ideal Teacher Award to Ragini Arekar
752
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली यांचे मार्फत दिला जाणारा 2024 -25 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार चिपळूण तालुक्यातील दलवाई हायस्कूल मिरजोळीच्या उपक्रमशील विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग आरेकर यांना मिळाला असून रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते सौ. रागिनी पराग आरेकर यांना सन्मानित करण्यात आले. Ideal Teacher Award to Ragini Arekar

दलवाई हायस्कूल या प्रशालेमध्ये बारा वर्षे विज्ञान विषयाचे अध्यापन करणाऱ्या सौ.आरेकर यांनी विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढावी यासाठी सतत विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन त्यांना राज्यस्तरापर्यंत यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर स्वतःची शैक्षणिक अर्हता वाढवण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठाची विज्ञान शाखेतील मास्टर ऑफ सायन्स ही पदव्युत्तर पदवी घेतली व या परीक्षेत डी. बी. जे. कॉलेज मध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक श्री .रोहित जाधव, सर्व शिक्षक वृंद तसेच संस्था चालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Ideal Teacher Award to Ragini Arekar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIdeal Teacher Award to Ragini ArekarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share301SendTweet188
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.