Tag: Guhagar

311 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित

चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर मधील हरकती 60 दिवसांत पाठवा रत्नागिरी, ता. 22 : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिध्दीसाठी दिली ...

Patpanhale College Celebrates Goodwill Day

पाटपन्हाळे महावि‌द्यालयात सदभावना दिवस साजरा

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या ...

Chief Minister Tirtha Darshan Yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

60 वर्षावरील नागरिकांनी 31 ऑक्टोबर पूर्वी अर्ज करावेत; सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे रत्नागिरी, दि. 22 : राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांची मोफत ...

माओवाद्यांची ‘फ्रंट’ संघटना; कबीर कला मंच

दि. १४ जुलै २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एल्गार परिषद - माओवादी संबंध प्रकरणी तुरुंगात असलेल्या कबीर कला मंचाची ज्योती जगताप हिस अंतरिम जामीन देण्यास नकार दिला, "आम्ही अंतरिम जामीन देण्यास ...

Press conference

भाजपा तालुकाध्यक्षांच्या आरोपांना जशाच तसे उत्तर देऊ

गुहागर उबाठाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा पत्रकार परिषदेतून इशारा गुहागर, ता. 22 : आ. जाधव यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास झाला. १४० कि.मी. चे रस्ते जिल्हा मार्ग करुन रस्त्यांसाठी ...

Install CCTV in schools

गुहागरातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा

गुहागर उबाठा महिला आघाडी तालुकाध्यक्ष नेत्रा ठाकूर यांची मागणी गुहागर, ता. 22 : बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय, खासगी शाळांमध्ये मुलींमध्ये असुरक्षितता निर्माण झालेली असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुहागर तालुक्यातील सर्व शाळा ...

CA seminar at Ratnagiri

अर्थसंकल्प, टॅक्सऑडिट, आर्थिक गुन्ह्यांबाबत सीएंचे चर्चासत्र

रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी सीए ब्रॅंचतर्फे खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रॅण्ड येथे अर्थसंकल्प विवेचन, आर्थिक गुन्हे व टॅक्स ऑडिट फॉर्ममधील बदल याविषयी चर्चासत्र पार पडले. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून ...

Financial help to poor, needy students

मुंढर येथे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वाटप

मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू व होतकरु शालेय मुलींना ...

Increase in number of women passengers in Guhagar

गुहागरमध्ये ५० लाख महिलांचा एसटी प्रवास

महिला सन्मान योजना, गुहागर आगार प्रमुखांची माहिती गुहागर, ता. 21 : महिला सन्मान योजनेंतर्गत गुहागर बसस्थानकामार्फत वर्षभरात तालुक्यातील ४९ लाख ७७ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन एसटीतून प्रवास केल्याची ...

Rainy sports competition

तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा

कोळवली हायस्कूल खो-खो संघ मुलींचा विजेता तर मुलांचा उपविजेता संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या वतीने ...

Agricultural Exhibition conducted by Agricultural Envoys

सायलेत कृषीदुतांनी राबविले कृषी प्रदर्शन

गुहागर, ता. 21 : खरवते-दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या कृषीदूत विद्यार्थ्यांनी सायले (ता- संगमेश्वर) येथे नुकतेच 'ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत' शेती अवजारे, अत्याधुनिक यंत्रे व माहितीपत्रके यांचे ...

ST Employees Strike

लाडकी बहीण ‘शुभारंभ’साठी गुहागरातून ७१ एसटी बस

सुमारे ३ हजार महिलांचा समावेश, ग्रामीण भागातील प्रवासी व शालेय मुलांची होणार गैरसोय गुहागर, ता. 21 :  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज (बुधवार ...

Dialogue program with beloved sister

लाडक्या बहिणींचे उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद कार्यक्रम

रत्नागिरी, ता. 20 : लाडकी बहीण योजनेसंबंधी लाडक्या बहिणीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन भाजपने राज्यभरात केले. रत्नागिरीत दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम झाला. या ...

Literature Art Mural Unveiled at Dahivali

कृषि महाविद्यालयामध्ये साहित्य कला भित्तिपत्रकाचे अनावरण

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली येथे दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साहित्य व कला भित्तिपत्रकाचे अनावरण ...

Student Savings Bank at Kudli School

कुडली शाळेत विद्यार्थी बचत बँकेचे उदघाट्न

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील कुडली नं.३ माटलवाडी  शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साने गुरुजी विद्यार्थी बचत बँकेचे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात उदघाटन  उत्साहात संपन्न  झाले. या ...

Celebrating Independence Day in Tavsal school

शाळा तवसाळ मध्ये स्वातंत्रदिन साजरा

गुहागर, ता. 20 : जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता प्रभातफेरी काढण्यात ...

Nilesh Surve took notice of Jadhav's criticism

आ. जाधवांना पराभव दिसू लागल्याने भाजप विरोधात थयथयाट

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी घेतला आ. जाधवांच्या टीकेचा समाचार गुहागर, ता. 20 : आतापर्यंत विकासकामे करताना मी निधी दिला म्हणून बोंबलणारे आ. भास्कर जाधव यांना सदर पैसा जनतेचाच असल्याची ...

बोगस निविदा प्रकरणी ग्रामसेविकेची वेतनवाढ रोखली

वेळणेश्वर ग्रामपंचायत कामकाजातील त्रुटींमुळे केली प्रशासकीय कारवाई गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी २९ फेबुवारी रोजी प्रसिद्ध केलेली निविदा नियमबाह्य असल्याचे केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. ...

Dr. Natu visit to the village begins

गुढेफाटावरील रस्ता रोको ‘चोराच्या उलट्या बोंबा’

डॉ. विनय नातूंकडून विरोधकांचा समाचार, रामपूर गटात गावभेट झंझावती दौरा सुरु गुहागर, ता. 20 : गेली 15 वर्षे आमदार, स्वतः मंत्री व अडीच वर्षे सत्ता असतानादेखील गुढे-डुगवे रस्त्याचे काम विरोधकांना ...

Independence Day celebrated in Europe

महाराष्ट्रातील तरुणांनी युरोपात साजरा केला स्वातंत्र्यदिन

परदेशी नागरिकांना वाटली मिठाई गुहागर, ता. 19 : गेली दीड वर्ष महाराष्ट्रातील अनेक तरुण युरोपातील सलोवकीया याठिकाणी जाग्वार लँड रोवर कंपनीत कामासाठी आहेत. तेव्हापासून राज्यातील प्रत्येक सण साजरे करत असताना ...

Page 101 of 370 1 100 101 102 370