Tag: लोकल न्युज

खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोटात मुलगा जखमी

गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १२ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रणव सुरेश येसरे असे या ...

Changes to Konkan Railway Schedule

कोकण रेल्वेचा वेग मंदावणार

गुहागर, ता. 29 : कोकण रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांचा प्रवास जून महिन्यापासून अधिकृतपणे मंदावणार आहे. कोंकण रेल्वेवर १५ जून ते २० ऑक्टोबरदरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. घाटमार्ग तसेच ...

Snake Bite Cases in Guhagar

चार महिन्यांत गुहागरमध्ये ५८ जणांना सर्पदंश

जिल्ह्यात सर्पदंशाच्या ६०३ तर ४०० हून अधिक विंचूदंशाची नोंद गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असून यंदा थंडी आणि उन्हाळ्यातही सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते ...

मळण येथे भिंतीवरून पडून युवकाचा मृत्यू

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मळण येथील दिलीप आगरे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. यावेळी खामशेत पाष्टेवाडी येथील नरेश पाष्टे हा तरुण पडवीच्या भिंतीवर चढून लोखंडी अँगलच्या पोलाचे मोजमाप ...

Statement to Guhagar Tehsildar

महाराष्ट्र मंदिर संघातर्फे गुहागर तहसीलदारांना निवेदन

'देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला' गुहागरातील मंदिरांचा विरोध! गुहागर, ता. 28 : छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक राजे- संस्थानिकांनी मंदिरांचे व्यवस्थापन, नित्यपूजा, उत्सव अविरतपणे चालू राहावे, या उदात्त हेतूने देवस्थानांना जमिनी दान ...

Filling and patching potholes on roads

गुहागरमधील नवीन रस्त्यांवर ‘खड्डे भरणा’ कार्यक्रम

गुहागर, ता. 28 : गतवर्षी पावसाच्या सुरुवातीला नगरपंचायत कार्यक्षेत्रातील डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर यावर्षी खड्डे भरून मलमपट्टी करण्यात आल्याने यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. परिणामी दर्जेदार कामांचा ...

Low probability of monsoon rain

मान्सूनने पुन्हा घेतली गती

अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती मुंबई, ता. 28 :  मागच्या काही दिवसांपासून स्थिरावलेल्या मॉन्सूनने गती घेतली आहे. मॉन्सून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाटचाल करताना, ...

Two acquitted of rape charges

गुहागर शिर येथील दोघांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शिर येथील संशयित आरोपी वैभव सिताराम ठोंबरे व शिवराम हरी आंबेकर यांच्याविरुद्ध पीडित महिलेने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. गुहागर पोलिसांनी भारतीय दंड विधान ...

आचारसंहितेमुळे जून महिन्याचा लोकशाही दिन रद्द

रत्नागिरी, ता. 28 : जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे जून २०२६ मधील दिनांक १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत ...

Police action against illegal liquor sales

अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

गुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम तीव्र केली असून, चिपळूण आणि दापोली येथे केलेल्या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात ...

चिपळुणात होणार पोस्टाचे विभागीय कार्यालय

उपविभागांचा कारभार आणखी गतिमान गुहागर, ता. 27 : चिपळूण येथील पोस्ट कार्यालयाच्या वरील मजल्यावर जून महिन्यापासून विभागीय कार्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे उपविभागांचा कारभार आणखी गतिमान होणार असून काही तालुक्यांमधील ...

Low probability of monsoon rain

मान्सूनचा मुहूर्त लांबला

यंदा देशात मान्सून उशीरा दाखल होणार गुहागर, ता. 27 :  देशभरात मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता असताना, केरळमध्ये आज मान्सूनदाखल होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यंदा नैऋत्य मान्सूनची गती काहीशी मंदावल्यामुळे ...

Ratnagiri Police's Impressive Performance

रत्नागिरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

विहित मुदतीत १००% दोषारोप पत्रे सादर करत नोंदवले उल्लेखनीय यश गुहागर, ता. 27 : गुन्हेगारांना वेळेत चाप बसवण्यासाठी आणि पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक कौतुकास्पद ...

शिक्षक, कर्मचाऱ्यांना ‘आभा’ बंधनकारक

अन्यथा पाच लाखांपर्यंतची वैद्यकीय बिले नाकारली जाणार गुहागर, ता. 26 : राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 'आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट' ...

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे रत्नागिरी, ता. 26 : महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्यामुळे ते तात्काळ निकाली काढणे आवश्यक ...

Illegal LED fishing continues

बेकायदेशीर एलईडी मासेमारी सुरूच

मत्स्य विभागाने आमचा अंत पाहू नये; मच्छिमार रश्मीन रोगे यांचा इशारा गुहागर,ता. 26 : यंदाचा मासेमारी हंगाम संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक राहिले असून स्थानिक मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावर काढण्यात येत ...

बँक डेप्युटी मॅनेजरचा मृतदेह कोळकेवाडी धरणात

चिपळूण; सुसाईड नोटमधील चौघांवर गुन्हा दाखल गुहागर, ता. 25 : चिपळूण शहरातील एका नामांकित बँकेचे डेप्युटी मॅनेजर मुकुंद मुरलीधर पालांडे  यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर अखेर कोळकेवाडी - हसरेवाडी स्मशानभूमी लगतच्या ...

गुहागर आगारातून लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद करू नयेत

कोकण प्रवासी ग्रामीण महासंघाचे कार्याअध्यक्ष अनिलकुमार जोशी यांची मागणी गुहागर, ता. 25 : गुहागर आगारातून लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद करू नयेत असे कोकण प्रवासी ग्रामीण महासंघ कार्याध्यक्ष जेष्ठ पत्रकार अनिलकुमार ...

Drunkards rioting in the streets

शृंगारतळी-पालपेने फाटा येथे मद्यप्यांचा भररस्त्यात धिंगाणा

अवैध दारूविक्रीवर कारवाईची नागरिकांची मागणी गुहागर, ता. 25 : शृंगारतळी येथील पालपेने फाटा परिसरात संध्याकाळी दोन मद्यप्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. भररस्त्यात सुरू असलेल्या या धिंगाण्यामुळे परिसरात काही काळ ...

Measurement camp at Ratnagiri

मोजमाप शिबिरात १७५ हून अधिक दिव्यांगांचा सहभाग

भारत विकास परिषद, स्कॉन प्रो फाउंडेशन आयोजित रत्नागिरी, ता. 25 : भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे) आणि स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Page 11 of 392 1 10 11 12 392