• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण रेल्वेस्टेशनच्या मागील तिकिट खिडकी सुरू

by Mayuresh Patnakar
September 4, 2026
in Ratnagiri
44 1
0
87
SHARES
249
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शौकत मुकादम यांच्या प्रयत्नांना यश

गुहागर, ता. 04 : चिपळूण रेल्वे स्टेशन येथील शहराबाजूकडील तिकिट खिडकी अनेक महिने बंद होती. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वस्टेशनला १५ दिवसापूर्वी भेट देऊन गणेश उत्सवापूर्वी शहरालगतची खिडकी सुरू करावी अशी मागणी केली. याची दखल घेऊन २ सप्टेंबर पासून ती खिडकी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गुहागर तालुका व चिपळूण शहरालगत असलेल्या अनेक गावतील रेल्वे प्रवाशांची व्यवस्था झाली आहे. Ticket window behind Chiplun railway station opens

३ सप्टेंबर रोजी कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी पुन्हा चिपळूण रेल्वेस्टेशनला भेट देऊन पाहणी करून रेल्वेस्टेशनच्या मागच्या बाजूस प्रशासने समोरील बाजू प्रमाणे सुशोभीकरण करावे, त्याचप्रमाणे रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी केली. शहरा लगतची तिकिट खिडकी सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे व कॉमर्शियल सुपरवायझर खांबे यांचे आभार मानले आहेत. Ticket window behind Chiplun railway station opens

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTicket window behind Chiplun railway station opensटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share35SendTweet22
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.