Tag: मराठी बातम्या

Donation for stage by Suhasi Chavan

पतितपावन मंदिर रंगमंचासाठी सुहासि चव्हाण यांच्यातर्फे देणगी

रत्नागिरी, ता. 24 : ऐतिहासिक पतितपावन रंगमंचाच्या सुशोभिकरण व शेडसाठी भाजपातर्फे भरघोस निधीची मदत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. सुहासि ...

Distribution of trees on Memorial Day

विश्वास माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिव्यांगांना वृक्ष वाटप

गुहागर, ता. 24 : दिव्यांगांना केलेली फळझाडे व उत्पन्न देणारे वॄक्षांचे वाटप पुण्यकर्म समजून आप्तजनांच्या आठवणी या माध्यमातून कायमस्वरूपी ताज्या ठेवण्यासाठीचा हा माने कुंटुंबीयांचा उपक्रम समाजासाठी नक्कीच आदर्शवत असल्याचे प्रतिपादन ...

MLA Jadhav met the journalists

आम. जाधव यांनी केला पत्रकारांशी खुलासा

माझी परंपरा नव्या पिढीनेही जपलेय; आ. जाधव गुहागर, ता. 24 : माझ्या मतदार संघात जो कोणी येतो, त्याचा शाल, श्रीफळ देऊन मी आदर सत्कार करतो. अगदी विरोधी पक्ष नेते आले, ...

Kashiwande beach cleaning

ग्राम. काताळे तर्फे काशिवंडे बीच स्वच्छता

गुहागर, ता. 23 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दिनांक 21 /9 /2024  रोजी सागरी किनारा ...

Assembly Elections

आ. जाधव यांच्या पुत्राने घेतली अजितदादा पवार, सुनील तटकरेंची भेट

भविष्यातील राजकीय बदलांची नांदी, चर्चेना उधाण गुहागर, ता. 23 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांच्या मुलाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची ...

Blood donation camp by BJP

भाजपातर्फे रक्तदान शिबीर

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन गुहागर, ता. 23 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका यांच्यातर्फे शृंगारतळी पालपेणे रोडवरील भवानी सभागृह येथे रक्तदान शिबीराचे आयोजित आयोजन करण्यात आले ...

The Man Behind Vande Bharat Express

वंदे भारत एक्सप्रेसचे निर्माते सुधांशु मणी

Guhagar News सध्या देशातील जवळपास प्रत्येक राज्यात वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या वंदे भारत एक्सप्रेसेचे निर्माते आहेत भारतीय रेल्वेमधील अधिकारी सुधांशु मणी. या सुधांशु मणींनी तंत्रज्ञान विकसीत करुन, जगभरातील ...

Veldur Nawanagar Sea Beach Cleanup

वेलदूर नवानगर सागरी किनारा स्वच्छता अभियान

ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद गुहागर, ता. 21 : वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत 21 सप्टेंबर 2024 रोजी सागरी किनारा स्वच्छता श्रमदान मोहीम राबवण्यात ...

गुहागर विधानसभेसाठी शरद शिगवण यांच्या उमेदवारीची मागणी

शिवसेनेकडून कुणबी समाजाचा उमेदवार म्हणून शिगवण यांच्या उमेदवारीची मागणी गुहागर, ता. 21 : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले त्यातच राज्य भरात एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार लढत होणार ...

Big pothole suddenly fell on the road

रस्त्याला अचानक पडलेल्या खड्ड्यात अख्खा ट्रक पडला

पुणे, ता. 21 : पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र शहरातील समाधान चौक परिसरात अजब प्रकार घडला. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात भला मोठा खड्डा पडला होता. ...

Labor donation activity under cleanliness service

स्वच्छता ही सेवा अंतर्गत श्रमदान उपक्रम

गुहागर नगरपंचायत;  गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान गुहागर, ता. 21 : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी  कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी  स्वच्छता पंधरवडा ...

पोलीस अर्पणा के टी यांनी वाचविले प्रवाशाचे प्राण

लांजा, ता. 21 : रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवशी कोकण रेल्वे मार्गावर उडपी रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेन खाली जाणार्‍या प्रवाशाचे प्राण वाचविण्याची धाडसी कामगिरी रेल्वे पोलिस अपर्णा के टी यांनी ...

Chiplun Bahadursheikh Naka to Chinchanaka closed

आज चिपळूण बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका १ ते ८ बंद

रत्नागिरी, ता. 21 : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिपळूण येथील बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहाद्दुरशेख नाका असा रहदारीचा मार्ग आज ...

Pick up shed at Varveli dangerous

वरवेली शिंदेवाडी फाटा येथील पिकअप शेड धोकादायक

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी फाटा येथील श्री हसलाईदेवी मंदीर शेजारील पिकअप शेड अत्यंत धोकादायक स्थितीत असून सदरची पिकअप शेड त्वरित तोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

Sahastrasurya Savarkar Lecture Series

सहस्त्रसुर्य सावरकर व्याख्यानमाला

व्याख्याते पार्थ बावस्कर;  व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 20 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने दिनांक 26 ते 29 सप्टेंबर हे चार दिवस सहस्त्रसुर्य सावरकर : हिंदुत्वाचे ...

Distribution of Gins to Children's Homes

मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसादिनी बालगृहाला जिन्नस

रत्नागिरी, ता. 20 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील भाजपच्या नगरसेवक, नगरसेविकांनी रत्नागिरीतील बालगृह व निरीक्षणगृहाला जिन्नस, वाणसामानाची मदत दिली. शुक्रवारी दुपारी बालगृहात ...

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी योजना

Guhagar News : मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. तसेच अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि छत्रपती राजाराम महाराज ...

Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi

शृंगारतळीत ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त मिरवणूक

मनसे चे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष यांच्या वतीने शीतपेयेचे वाटप गुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सोमवारी मुस्लिम बांधवाच्यावतीने सर्वत्र ईद ए मिलादुन्नबी सण साजरा करण्यात आला. यावेळी मजलिसे ...

Cleanliness fortnight launched at Guhagar

गुहागर मध्ये स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ

गुहागर, ता. 19: नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम दि.१८/०९/२०२४ ते ०२/१०/२०२४ या कालावधीत विविध उपक्रम निहाय राबविण्यात येणार आहेत. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी "स्वभाव स्वच्छता, संस्कार ...

Bappa of Guhagar Police Station's immersion

गुहागर पोलीस स्थानकाच्या बाप्पाचे विसर्जन

गुहागर, ता. 19 : पोलिसांना कोणतेच सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो. प्रत्येकवेळी कोणत्याही सण- उत्सवावेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होते. त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र, गुहागर ...

Page 98 of 379 1 97 98 99 379