Tag: लोकल न्युज

Cleanliness Mission by Regal College

तळवली येथे रिगल कॉलेजतर्फे स्वच्छता अभियान

गुहागर, ता. 18 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या बीसीए विभागामार्फत रविवार दि.17 मार्च 2024 रोजी तळवली येथे एक दिवशीय स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत तळवली ते गावदेवी सुंकाई मंदिराच्या आवाराची ...

Yashwantrao Chavan Jayanti in Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ...

Ankita Mahadik felicitations

पर्यवेक्षिका अंकिता महाडिक यांचा सत्कार

गुहागर, ता. 18 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर शाळेमध्ये नवसाक्षर परीक्षेकरिता भेट देणाऱ्या व शासनाचा नुकताच आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून गौरव झालेल्या सौ. अंकिता अरुण ...

Sarpanch Puja Guruv of Khodde

ग्राम. खोडदेच्या सरपंच पुजा गुरव

संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. लवेश पवार यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाल्यानंतर खोडदे ग्रामपंचायतीच्या  प्रभारी सरपंच पदाचा कार्यभाग कुमारी.पुजा ...

Lok Sabha Elections

लोकसभा निवडणुकांचे ५ टप्प्यात होणार मतदान

नवीदिल्ली, ता. 16 : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज लोकसभेचे वेळापत्रक  जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

Cricket Tournament by MNS

मनसे वर्धापनदिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा संपन्न

गुहागर महापुरुष संघ विजेता तर श्री खेम वरदान पालपेणे संघ उपविजेता गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र चषक २०२४ मनसेच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुहागर तालुका संपर्क ...

Aditi Tatkare in Guhagar

लेक लाडकी योजनेअंतर्गत पाच हजार मंजूर

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे गुहागर, ता. 16 : लेक लाडकी या योजनेअंतर्गत एक मुलगी व मुलगा असणाऱ्या मातांनाही पाच हजार देण्याचे मंजूर झाले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस ...

Varveli Ranjanewadi Naman

वरवेली रांजाणेवाडी नमन मंडळाचे कार्य आदर्शवत

गणेश किर्वे, वरवेलीगुहागर, ता. 16 : तालुक्यातील राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्र.१ हे गेली अनेक वर्षे कोकणी शिमगोत्सवातील नमन परंपरा जपत आहे. या मंडळींनी नमन खेळ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ...

अशीही एक ‘जंगल कप स्पर्धा’

अशीही एक ‘जंगल कप स्पर्धा’

सामान्यजनांनी केलेले वृक्ष संवर्धन लेखक : डाॅ.नागेश टेकाळे (सकाळ अँग्रोवन 12.3.2024 वरुन साभार )GUHAGAR NEWS : कर्नाटकमध्ये श्रीमती धिम्माक्का या ११२ वर्षाच्या वयोवृद्ध महिला आजही हयात आहेत. स्वतःला मूल नाही ...

Customer Day at Tehsil Office

तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा

सर्वांनी ग्राहक चळवळीमध्ये सहभागी व्हा - चंद्रकांत झगडे गुहागर, ता. 16 : देशाच्या राष्ट्रपतींपासून ते सर्वसामान्य जनता हे सर्वच ग्राहक असतात. जाहिरातींच्या भुलभुलय्यामध्ये प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. ग्राहक हक्काबरोबरच कर्तव्याचा ...

Women Honored by Yash Foundation

यश फाउंडेशतनर्फे महिला सन्मान सोहळा

अधिवक्ता परिषद, समाजात वृद्धाश्रमांची गरज आहे - वीणा लेले रत्नागिरी, ता. 15 : समाजाला आरोग्य यंत्रणेतील नर्सेसची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. लहान मूल आजारी पडले तर आई-वडिल काळजी घेतात. परंतु ...

Vashishti Tourism Festival

वाशिष्ठीला नेसवणार साडी,  पुराणकथांचे वाचन होणार

सत्यवान देर्देकर यांचा उपक्रम, खाडी पर्यटनाला मिळणार चालना मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 15 : मध्यप्रदेश राज्यात माँ नर्मदाला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवली जाते. ठिकठिकाणी यावेळी ...

Cultural programs at Tavasal school

तवसाळ तांबडवाडी शाळेत गुणदर्शन कार्यक्रम

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी वतीने ‌दि. ९ मार्च २०२४ विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी १० ते १ महिला मंडळ हळदी कुंकू ...

Naman of "Sai Mauli Kalamanch"

“साई माऊली कलामंच” तर्फे मुंबईत नमन

आर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ गुहागर, ता. 15 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन ही महाराष्ट्रामधील एक लोककला आहे. लोककलेला वाव मिळाला आणि कोकणातील कलाकारांना ...

Uddhav Thackeray in Guhagar

गुहागरमधील विकासकामे महाविकास आघाडीचीच

आमदार जाधव,  इथली जनता माझ्यापाठीशी भक्कमपणे उभी गुहागर, ता. 15 : आज गुहागरमध्ये जी विकास कामे सुरु आहेत ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झाली होती. दुर्दैवाने नंतरच्या सरकारने या ...

Uddhav Thackeray in Guhagar

पापाच्या शापाच्या पैशाला हात लावू नका

अनंत गीते, आमच्या सभेत कोणीही भाडोत्री नाही गुहागर, ता. 15 : भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या गद्दारांना सर्व मते विकत घ्यावी लागणार आहेत. या निवडणुकीत पैशांचा ...

Aditi Tatkare in Guhagar

नाम. आदिती तटकरे उद्या गुहागर दौऱ्यावर

गुहागर, ता. 14 : उद्या दिनांक 15 रोजी महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे गुहागर दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवार दिनांक १५ रोजी दुपारी ३ वाजता श्री. पुजा हॉल पाटपन्हाळे ...

Uddhav Thackeray in Guhagar

भाडोत्री जनता पक्षाला जागा दाखवा

उद्धव ठाकरे, अन्यथा देशात हुकमशाही येईल गुहागर, ता. 14 : आता वाजपेयी, अडवाणींचा भारतीय जनता पक्ष राहीलेला नाही. वेगवेगळ्या पक्षातून भाडोत्री नेते, कार्यकर्ते येवून तो भाडोत्री, भाडखाऊ जनता पक्ष झालाय. ...

MNS honors women

मनसे तर्फे गुहागरातील गुणवंत महिलांचा गौरव

गुहागर, ता. 14 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गुहागर मधील गुणवंत महिलांचा गौरव करण्यात आला. विधानसभा क्षेत्र चषक क्रिकेट स्पर्धा जानवळे फाटा येथील गोल्डन पार्क मैदान ...

Uddhav Thackeray's meeting

उद्या शृंगारतळीत उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा

गुहागर, ता. 13 : सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असल्याने राजकीय ढोल सर्वत्र वाजू लागले आहेत. नुकतीच रामदास कदम यांची सभा होऊन गेली. रामदास कदम यांच्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे ...

Page 133 of 372 1 132 133 134 372