Tag: ताज्या बातम्या

Maharashtra Industry Award to Ankush Gurav

अंकुश गुरव यांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार

संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 20 : रेसिल इन संस्थेचे संस्थापक श्री. सुधीर पाथाडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र उद्योग अवार्ड पुणे २०२३ सन्मान लांजातील आदिष्टि अग्रो ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष अंकुश गुरव यांना ...

Bhumipujan of crores works by the guardian minister

122 कोटींच्या कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

जिल्हा पहायला एक दिवस परदेशी पाहुणे येतील; उदय सामंत रत्नागिरी, ता.19 : विविध विकास कामांमधून रत्नागिरीचा कायापालट होत आहे. यातून पर्यटन वाढीसाठी फायदा होणार असून, एक दिवस परदेशी पाहुणे रत्नागिरी ...

Prohibitory order till 31 December in the district

जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी, ता. 19 : जिल्ह्यात २५ डिसेंबर रोजी नाताळ सण तसेच ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागत समारंभ साजरे होणार आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यातील समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता ...

Patpanhale College Residential Camp

उमराठ येथे पाटपन्हाळे कॉलेजचे निवासी शिबीर

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS)  विभागाच्यावतीने विशेष ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबीराचे उमराठ येथे आयोजन करण्यात आले होते. ...

Aluminum Project Farmers' Dharna Movement

ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

राजकीय इच्छाशक्ती असल्यास शेतकरी संघाचा प्रश्न सुटेल - बाळ माने रत्नागिरी, ता. 19 : ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाच्या १२०० एकर जागेचा प्रश्न आणि रेडीरेकनरच्या पाच पट दराने मोबदला मिळण्याचा ...

Guidance Camp at Shringaratali Regal College

शृंगारतळी रिगल कॉलेजमध्ये मार्गदर्शन शिबिर

गुहागर, ता. 19 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये रिगल कॉलेज चिपळूण तर्फे जेईई व नीट परीक्षांबद्दल मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराला गुहागर तालुक्यातील विविध गावांमधील ...

Ophthalmology Camp at Jakadevi

जाकादेवी येथे नेत्रचिकीत्सा शिबिर

रत्नागिरी, ता. 18 : तालुक्यातील जाकादेवी (खालगाव) येथील महा ई सेवा केंद्र आणि जिल्हा शासकीय रुग्णालय व समता फाउंडेशन आयोजित नेत्रचिकीत्सा व मोतिबिंदू तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. सौ. वृंदा ...

Successful Research of Konkankanya Shweta

कोकणकन्येचं यशस्वी संशोधन

सिंधुदुर्गमधील तरूणीने सुपारीच्या विरीपासून बनवली चप्पल सिंधुदुर्ग,  ता. 18 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील २२ वर्षीय तरुणीने सुपारी झाडावरील विऱ्यापासून पर्यावरणपूरक चप्पल तयार केली आहे. तिच्या या अनोख्या कलानिर्मितीचे सर्व ...

The Director of Urban Bank visited Arekar Institute

अर्बन बँकेच्‍या संचालकांनी दिली आरेकर  इन्स्टिट्यूटला भेट

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील लो. स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्‍या आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण  यांच्या शैक्षणिक कार्याला शुभेच्छा देण्यासाठी चिपळूण अर्बन बँकेच्‍या संचालक मंडळांनी भेट दिली. आरेकर ...

Chief Minister Shinde's initiative saved lives

मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

नागपूर, ता. 18 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह  अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर ...

Seminar on National Energy Conservation Day

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त चर्चासत्र

वेळणेश्वर परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयचे आयोजन गुहागर, ता. 18 : दरवर्षी १४ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतातील लोक 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन' ((National Energy Conservation Day)) साजरा करतात. अक्षय ऊर्जेचा वापर करुन, संपुष्टात येणाऱ्या ऊर्जेचे ...

"Idol of Ratnagiri" Award to Gram Panchayat Abloli

ग्राम. आबलोलीला “आयडॉल ऑफ रत्नागिरी” पुरस्कार

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचतर्फे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : आबलोली ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद व विधवा महिलांचा सन्मान हे उपक्रम राबविले होते या उपक्रमाला आबलोली गावचे सुपुत्र ...

Devdiwali at Mahamai Sonsakhli Temple

श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देवदिपावली

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देवदिवाळीचा उत्सव आनंदात सुरु आहे. रविवारी 17 डिसेंबराला देवीचे रुपे उतरविण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी महामाई सोनसाखळीवर श्रध्दा असलेल्या सर्व भाविकांनी रविवारपर्यंत दर्शनाचा ...

विज्ञान प्रदर्शनानिमित्त भरडधान्य पाककला स्पर्धा

विज्ञान प्रदर्शनानिमित्त भरडधान्य पाककला स्पर्धा

विद्यार्थीनी हुरीया घारे व शिक्षिका नमिता वैद्य प्रथम  गुहागर, ता. 16 : सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून ५१ व्या गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने ...

Date of Convention and Science Fair is same

अधिवेशनाची आणि विज्ञान प्रदर्शनाची तारीख एकच

सचिनशेठ बाईत यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटनात व्यक्त केली खंत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : पावसाळी अधिवेशन होते या पावसाळी अधिवेशनात हिंवाळी अधिवेशनाची तारीख ठरवीली जाते व निश्चित केली जाते याची ...

Gift of harmonium and drum to Jeevan Jyoti School

जीवन ज्योती शाळेला हार्मोनियम आणि ढोलकी भेट

गुहागर, ता. 16 : शृंगारतळी येथील जीवन ज्योती विशेष शाळेला ला. रविंद्र खरे यांच्या माध्यमातून हार्मोनियम आणि ढोलकी भेट स्वरूपात देण्यात आली. बौद्धिकता कमी आणि कमी अधिक प्रमाणात व्यंग असणाऱ्या ...

Aadhaar update deadline extension

UIDAI ने आधार वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा

३१ तारखेपर्यंत करू शकता आधार मोफत अपडेट गुहागर, ता. 16 : हा वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे आणि डिसेंबर २०२३ ही अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. यामध्ये ...

Bharat Sankalp Yatra developed at Sadamirya

सडामिऱ्या येथे विकसित भारत संकल्प यात्रा

माजी आमदार बाळ माने यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 16 : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत व त्यांचा लाभ देणारी विकसित भारत संकल्प यात्रा शुक्रवारी सडामिऱ्या येथे पोहोचली. या यात्रेला सडामिऱ्या ...

Allegations against MLA Jadhav for political motives

आ. जाधवांवर राजकीय आकसापोटी व अज्ञानातून आरोप

उपट सुंभ्यानी दुसऱ्याच्या कामांचे नारळ फोडण्यापेक्ष स्वतः निधी आणावा गुहागर, ता. 15 : आज सरकारमध्ये नसलो तरीही उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना या मतदार संघासाठी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे ...

खेर्डी औद्योगिक वसाहती मधील रस्त्याची दुरावस्था

डांबरीकरण न झाल्यास २५ जानेवारी रोजी उपोषण चिपळूण, ता. 15 : तालुक्यातील  खडपोली येथील औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली असून या  रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास २५ जानेवारीपासून खेर्डी येथील महाराष्ट्र ...

Page 154 of 379 1 153 154 155 379