• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन सोहळा

by Manoj Bavdhankar
February 9, 2024
in Ratnagiri
71 1
1
Swami Samarth Palkhi Darshan Ceremony
140
SHARES
400
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान आयोजित

गुहागर, ता. 08 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, (ट्रस्ट) अक्कलकोट आयोजित श्री स्वामी समर्थ ‘पालखी परिक्रमा’ उद्या शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड येथे सालाबाद प्रमाणे आगमन होणार आहे. तरी सर्व श्री स्वामी भक्तांनी दर्शनाचा व श्री स्वामी समर्थ सेवेचा लाभ घ्यावा. असे मा. नगराध्यक्ष – खेड नगर परिषद व  सरचिटणीस – महाराष्ट्र नवनिर्माण सेना  श्री. वैभव सदानंद खेडेकर यांनी सांगितले आहे. Swami Samarth Palkhi Darshan Ceremony

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSwami Samarth Palkhi Darshan CeremonyUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.