महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान आयोजित
गुहागर, ता. 08 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, (ट्रस्ट) अक्कलकोट आयोजित श्री स्वामी समर्थ ‘पालखी परिक्रमा’ उद्या शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड येथे सालाबाद प्रमाणे आगमन होणार आहे. तरी सर्व श्री स्वामी भक्तांनी दर्शनाचा व श्री स्वामी समर्थ सेवेचा लाभ घ्यावा. असे मा. नगराध्यक्ष – खेड नगर परिषद व सरचिटणीस – महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्री. वैभव सदानंद खेडेकर यांनी सांगितले आहे. Swami Samarth Palkhi Darshan Ceremony