• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत येथे १८ वर्षीय तरूणाची आत्महत्या

by Ganesh Dhanawade
February 11, 2025
in Guhagar
467 4
0
Suicide of youth in Palshet
917
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील पालशेत, पाटावरचीवाडी येथील १८ वर्षीय सुमित सुनिल घाणेकर यांने रविवारी सायंकाळी ५ वाजता घरातील किचनच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. Suicide of youth in Palshet

पालशेतमधील या तरूणाच्या आत्महत्येमागील नक्की कारण समजू शकलेले नाही. सदर तरूण हा घरीच असे शेतीमधील कामे करत असे. रविवारी सायंकाळी ५ वाजता आपल्या मालकीच्या भाडेकरू चाळी रूममध्ये नायलॉन रस्सीने किचनमधील छताचे लोखंडी पाईपला दोरी बांधुन गळफास घेऊन मयत स्थितीत मिळुन आला. Suicide of youth in Palshet

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSuicide of youth in PalshetUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share367SendTweet229
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.