गुहागर, ता. 11 : तालुक्यातील पालशेत, पाटावरचीवाडी येथील १८ वर्षीय सुमित सुनिल घाणेकर यांने रविवारी सायंकाळी ५ वाजता घरातील किचनच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. Suicide of youth in Palshet
पालशेतमधील या तरूणाच्या आत्महत्येमागील नक्की कारण समजू शकलेले नाही. सदर तरूण हा घरीच असे शेतीमधील कामे करत असे. रविवारी सायंकाळी ५ वाजता आपल्या मालकीच्या भाडेकरू चाळी रूममध्ये नायलॉन रस्सीने किचनमधील छताचे लोखंडी पाईपला दोरी बांधुन गळफास घेऊन मयत स्थितीत मिळुन आला. Suicide of youth in Palshet