• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

यश मर्दा याचे  सीए परीक्षेत सुयश

by Manoj Bavdhankar
January 1, 2025
in Guhagar
422 4
0
Success of Yash Marda in CA Exam
829
SHARES
2.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : येथील यश सुरेश मर्दा यांने पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षेत सुयश मिळवले. याबद्दल गुहागर बाजारपेठेतील हनुमान देवस्थान फंड यांच्या वतीने यश मर्दा यांचा सत्कार करण्यात आला. Success of Yash Marda in CA Exam

सीए फाउंडेशन व इंटरमिजीएट व सीए अंतिम पहिल्याच प्रयत्नात यश  याने सुयश प्राप्त केले. यश याचे क्लासेस एकत्वम अकादमी पुणे, तर लेखसंग्रह कीर्तने पंडित पुणे येथे केले आहे. यश याचे प्रार्थमिक शिक्षण बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल येथे झाले आहे. तर अकरावी व बारावीचे शिक्षण एम एम सी सी पुणे या कॉलेजला झाले आहे. यश याचे वडिलांचे गुहागर बाजारपेठेत येथे बी जी मर्दा यांचे मर्दाज वस्त्रम  दुकान आहे. या यशाबद्दल यश मर्दा याचे गुहागर तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे. Success of Yash Marda in CA Exam

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSuccess of Yash Marda in CA ExamUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share332SendTweet207
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.