• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्रेयस विचारे याला विद्यार्थी गोडबोले पुरस्कार

by Guhagar News
February 3, 2024
in Guhagar
137 2
0
Student Godbole Award to Shreyas Vichare
270
SHARES
771
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चतुरंग प्रतिष्ठान मार्फत दि. 28 रोजी प्रदान

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या प्रशालेचा विद्यार्थी कुमार श्रेयस सतीश विचारे (इयत्ता ९वी)  याला सन 2023-24 चा चतुरंग प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार रविवार दि. 28 रोजी प्रदान करण्यात आला. Student Godbole Award to Shreyas Vichare

सदर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते श्री.मोहन जोशी, प्रमुख वक्ते डॉक्टर सागर देशपांडे व पुरस्कार निवड समितीमधील श्री. मुकुंद कानडे, प्राध्यापिका सौ. सोनाली खर्चे व चतुरंग प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारीउपस्थित होते. Student Godbole Award to Shreyas Vichare

इयत्ता दहावी नंतर पुरस्कार प्राप्त विद्यार्थी श्रेयस विचारे याला डाटा सायन्स मध्ये करिअर करायचे आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुस्तके व एक हजार रुपये रोख असे आहे. श्रेयस विचारे याला विद्यालयाचे शिक्षक श्री.वैभव ढवळ यांचे मार्गदर्शन लाभले.  सतिश विचारे याचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.डि.डी.गिरी लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष व लोकनेते श्री.चंद्रकांतशेठ बाईत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सचिनशेठ बाईत यांचेसह सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Student Godbole Award to Shreyas Vichare

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStudent Godbole Award to Shreyas VichareUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share108SendTweet68
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.