• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 March 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लबडे यांच्या काव्यसंग्रहास राज्यस्तरिय पुरस्कार

by Guhagar News
February 13, 2024
in Ratnagiri
58 1
0
State level award for Labade anthology
114
SHARES
326
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

“ब्लाटेंटिया” या काव्यसंग्रहास “पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा” पुरस्कार प्रदान

आबलोली, संदेश कदम
गुहागर, ता. 13 : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरूनगर पुणे यांच्यावतीने प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डाँ बाळासाहेब लबडे न्यू इरा पब्लिकेशन पुणे प्रकाशित “ब्लाटेंटिया” या काव्यसंग्रहास “पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रसिद्ध समाजसेवक डाँ अभिजित सोनवणे ,पत्रकार, कवी विजय चोरमारे, ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील, प्रसिद्ध साहित्यिक, युवासाहित्य अकादमीकार, ऐश्वर्य पाटेकर म.सा.प.शाखा खेड, अध्यक्ष, श्री संतोष गाढवे, श्री पुरूषोत्तम सदाफुले, यांच्या हस्ते सन्माचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, देऊन गौरविण्यात आला. State level award for Labade anthology

याच कवितासंग्रहास बाबुराव पेटकर काव्यसन्मान, चंद्रपुर. नारायण सुर्वे काव्यपुरस्कार नाशिक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मराठीतील वेगळी कविता म्हणून या संग्रहाची समीक्षा मान्यवरांनी केली आहे. तिच्यातील काही कवितांचे इंग्रजीत भाषांतरही झाले आहे ती वाचकांच्या पसंतीस उतरत आहे. डाँ लबडे यांना आत्तापर्यंत त्याच्या सोळा पुस्तकांना विविध तीस पुरस्कार मान्यवर संस्थांचे प्राप्त झाले आहेत. त्याचे कादंबरी कविता समीक्षा संशोधन या क्षेत्रात मोठे योगदान आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. State level award for Labade anthology

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarState level award for Labade anthologyUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.