• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कार्डसिद्धेश्वर स्वामीजी यांचा आध्यात्मिक सोहळा

by Manoj Bavdhankar
February 3, 2025
in Guhagar
82 1
0
Spiritual ceremony at Patpanhale School
161
SHARES
459
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाटपन्हाळे येथे कार्डसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजन

गुहागर, ता. 03 :  गुहागर तालुका मार्गताम्हणे व राजापूर परिसर कार्डसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने गतवर्षीप्रमाणे आध्यात्मिक पीठ कणेरी कोल्हापूर येथील प. पु. श्री. अदृश्य कार्डसिद्धेश्वर स्वामीजी यांचा दर्शन व प्रवचन सोहळा आयोजित केला आहे. हा आध्यात्मिक सोहळा दि. 06 रोजी सांबसदाशिव सभागृह निळकंठेश्वर मंदिर, पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व गुरुबंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा. Spiritual ceremony at Patpanhale School

Big boost to Maharashtra's development

49 वे मठाधिपती कणेरी मठ यांचा कोल्हापूर यांचा आध्यात्मिक सोहळा दर्शन व प्रवचन कार्यक्रमानिमित्त गुरुवार दि. 6 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजता सांप्रदायिक भजन,  सायंकाळी 5 ते 6 वाजता माउलींचे शुभागमन व दर्शन सोहळा, सायंकाळी 6 ते 7 वाजता नियोजित व्यक्तींचा सत्कार व निमंत्रित व्यक्तींचे विचार, रात्रौ 7 ते 9 वाजता प.पू. श्री अदृश्य कार्डसिद्धेश्वर स्वामीजींचे आध्यात्मिक प्रवचन व आरती, रात्रौ 9 ते 10 वाजता महाप्रसाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Spiritual ceremony at Patpanhale School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSpiritual ceremony at Patpanhale SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.