• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रावळगाव सुर्वेवाडी येथे शिवजयंती साजरी

by Guhagar News
March 18, 2025
in Guhagar
70 1
1
Shiv Jayanti at Rawalgaon Survewadi
137
SHARES
392
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : तिथीनुसार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांची सालाबाद प्रमाणे रावळगाव सुर्वे वाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी वाडीतील लहान मुलांचे सन्मान करून त्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.  तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. Shiv Jayanti at Rawalgaon Survewadi

हा शिवजयंती उत्सव गेली 40 वर्ष अखंडपणे चालू ठेवला असे श्री सुरेशराव जाधव, सुभाषराव चव्हाण, श्री विलासराव जाधव, दिलीपराव सुर्वे, प्रभाकरराव सुर्वे, मारुतीराव चव्हाण, गणपतराव सुर्वे या ग्रामस्थांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. ज्यांनी अखंडपणे हरिनाम आणि भजन परंपरा चालू ठेवले आहे असे श्री विश्वनाथ दाजी सुर्वे, श्री प्रतापराव सुर्वे, श्री राजाराम बाबल्या सुर्वे, श्री विष्णु शिंदे, श्री गोविंद शिंदे, श्री नारायण सुर्वे, आत्माराम सुर्वे या जेष्ठ ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे व  अनेक पुरस्कार प्राप्त शशिकांत चव्हाण यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. Shiv Jayanti at Rawalgaon Survewadi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarShiv Jayanti at Rawalgaon SurvewadiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.