• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण येथील सवतसडा पर्यटकांसाठी आकर्षण

by Mayuresh Patnakar
June 29, 2026
in Guhagar
244 2
0
Savatsada Waterfall in Chiplun
478
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने चिपळूण तालुक्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध असलेला सवतसडा धबधबा प्रवाहित झाला असून परिसरात निसर्गाचे मनमोहक रूप खुलले आहे.  Savatsada Waterfall in Chiplun

Savatsada Waterfall in Chiplun

सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उंच कड्यावरून मोठ्या वेगाने कोसळणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सवतसडा धबधबा पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत असून यंदाही मान्सून सक्रिय होताच परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, धबधबा परिसरात दगड निसरडे झाले असून पाण्याचा प्रवाहही वाढलेला असल्याने पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखून पर्यटनाचा आनंद घ्यावा, तसेच कोणत्याही प्रकारची धोकादायक कृत्ये टाळावीत, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे. Savatsada Waterfall in Chiplun

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSavatsada Waterfall in Chiplunटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share191SendTweet120
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.