चिपळूण येथील सवतसडा पर्यटकांसाठी आकर्षण
गुहागर, ता. 29 : कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने चिपळूण तालुक्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध असलेला सवतसडा धबधबा प्रवाहित झाला असून परिसरात निसर्गाचे मनमोहक ...
