• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुणबी समाजोन्नती संघाच्या अध्यक्षपदी संतोष कुळे

by Guhagar News
December 28, 2023
in Maharashtra
75 1
2
Santhosh Kule President Kunbi Samojonnati Sangh
147
SHARES
420
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सचिव हर्षल कुळे तर खजिनदार भरत धुलप; शहराध्यक्षपदी दीपक निवाते

गुहागर, ता. 28 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न चिपळूण तालुका ग्रामीण संघ शाखेची निवड प्रक्रिया मुंबई शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर यांच्या अध्यक्षतेखाली  रविवार दि. २४ रोजी शहरातील ब्राम्हण सहाय्यक संघ चिपळूण येथे पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी पत्रकार संतोष (भाई) कुळे तर सचिव पदी हर्षल कुळे, खजिनदार पदी भरत धुलप आणि शहराध्यक्ष पदी दीपक निवाते यांची निवड करण्यात आली. ही  तालुका कार्यकारिणी उपस्थित सभागृहातील समाज बांधवांनी निवडून दिली. Santhosh Kule, President, Kunbi Samojonnati Sangh

यामध्ये अध्यक्षपदी  संतोष (भाई) कुळे, उपाध्यक्षपदी सचिन घाणेकर सुरेश गोलमडे, महेश कातकर, हरिश्चंद्र फुटक, संतोष मालप,रवींद्र भाताडे, सचिव पदी हर्षल कुळे, सहसचिव कल्पेश बाईत, खजिनदार भरत धुलप, उपखजीनदार नितेश खाडे, हिशोब तपासणीस मोहन मांडवकर, महिला संघटक सौ लीना फुटक, सल्लागार श्रीराम डिके, हरिचंद्र कांबळी, डॉक्टर शामकांत गजमल, कृष्णा बेटकर आणि  शरद शिगवण तर सदस्य पदी -रतन पवार, रमेश खळे, यशवंत फके, प्रदीप उदेग, संजय जाबरे, गजानन वाघे, दिनानाथ रावनंग, शशिकांत वाघे, संतोष बळकटे,  डॉ मंदार चांदिवडे, दिलीप बुदर, गजानन भुवड, अमित आदवडे, विलास शिगवण, विजय कोकमकर, अशी कार्यकारिणी करण्यात आली आहे. Santhosh Kule, President, Kunbi Samojonnati Sangh

तसेच चिपळूण शहर कार्यकारणी मध्ये सर्वानुमते शहराध्यक्षपदी दीपक निवाते उपाध्यक्ष रतन पवार, उपाध्यक्ष रमेश खळे, सचिव विजय खापरे यांची निवड करण्यात आली आहे. या सभेला बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. Santhosh Kule, President, Kunbi Samojonnati Sangh

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKunbi Samojonnati SanghLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSanthosh Kule President Kunbi Samojonnati SanghUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.