गुहागर, ता. 09 : संत शिरोमणी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती तहसील कार्यालय गुहागर, पंचायत समिती गुहागर, नगर पंचायत गुहागर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. Santaji Jagannade Maharaj Jayanti in Guhagar


त्यावेळी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ चे अध्यक्ष श्री.प्रकाश झगडे, खजिनदार श्री.विश्वनाथ रहाटे, माजी अध्यक्ष श्री.एकनाथ रहाटे, युवा कमिटी चे खजिनदार कु. सुयोग पवार(काजुर्ली), युवा कमिटी चे सहसचिव श्री.प्रशांत रहाटे, श्री.संतोष राऊत, श्री. नरेश पवार, वसंत राऊत (चिखली), वैभव रहाटे(वेळब), श्री.राजेंद्र राऊत (वेळांब), श्रीकृष्ण रहाटे, श्री. राजेंद्र राऊत (चिखली), श्री.सुभाष पवार (काजुर्ली), श्रृती रघुवीर शेलार( रत्नागिरी), जाधव मॅडम (मळन) असे समाजबांधव तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. Santaji Jagannade Maharaj Jayanti in Guhagar