• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लायन्स क्लब तर्फे सॅनिटायझेशन किट वाटप

by Manoj Bavdhankar
October 10, 2024
in Guhagar
76 1
0
Sanitization kit distribution by Lions Club
150
SHARES
428
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सेवा सप्ताह अंतर्गत गुहागर नगरपंचायत मधील स्वच्छता कामगाराना वाटप

गुहागर, ता. 10 :  सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी च्या वतीने दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी गुहागर नगरपंचायत  कार्यालय गुहागर  मधील स्वच्छता कामगार यांना हॅन्ड ग्लोज, नॅपकिन्स, डेटॉल सोप, डेटॉल लिक्विड असं सॅनिटायझेशन किट देण्यात आले.  सॅनिटायझेशन किट चे स्पॉन्सरर माजी उपनगराध्यक्षा स्नेहा वरंडे मॅडम यांच्या वतीने  ” वरंडे विमा सेवा ” गुहागर यांनी हे साहित्य प्रदान  केले. Sanitization kit distribution by Lions Club

यावेळी गुहागर नगरपंचायतीचे सीईओ  श्री. स्वप्निल चव्हाण साहेब व  नगरपंचायत गुहागर च्या माजी  नगराध्यक्षा  स्नेहा  वरंडे मॅडम  तसेच  प्रविण जाधव  स्वच्छ्ता  निरीक्षक  व अक्षय सावंत  शहर समन्वयक, सुनिल  नवजेकर  लिपिक  व नगरपंचायत गुहागर चे साफसफाई कर्मचारी उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे सेक्रेटरी ला. मनीष खरे, ट्रेझरर ला. माधव ओक, व्हॉइस प्रेसिडेंट ला. सचिन मुसळे, पास्ट प्रेसिडेंट ला संतोष वरंडे सर, चार्टर्ड प्रेसिडेंट  ला. शामकांत खातू, ला. सुधाकर कांबळे सर, ला. रवींद्र खरे, ला. विशाल गुहागरकर, ला. संतोष मोरे सर हे सर्व उपस्थित होते. Sanitization kit distribution by Lions Club

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSanitization kit distribution by Lions ClubUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.