• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सचिन कदम यांचा उबाठा शिवसेनेला धक्का

by Guhagar News
January 25, 2025
in Ratnagiri
304 3
0
Sachin Kadam resigns from UBT Shiv Sena
597
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा सहसंपर्कप्रमुखासह सदस्यत्त्वाचा दिला राजीनामा

गुहागर, ता. 25 :  गेली ४० वर्षे शिवसेनेत विविध पदावर सक्रीय असणाऱ्या व आता सहसंपर्कप्रमुख म्हणून काम पाहात असलेले सचिन कदम यांनी आपल्या पदाचा व सक्रीय सदस्यत्त्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठविला आहे. Sachin Kadam resigns from UBT Shiv Sena

Big boost to Maharashtra's development

आपल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी व्यक्तिगत कारण दिलेले आहे. आपण पक्षाचा कामासाठी वेळ देऊ शकत नसल्यामुळे पदाचा व सदस्याचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. गेली ४० वर्षे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. सचिन कदम यांचा चिपळूण शहरात वर्चस्व होते परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे उबाठा गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे व पक्षातूनच बाहेर पडत असल्यामुळे त्यांच्या या निर्णयाने पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र खरंच व्यक्तिगत कारण आहे की, अन्य कारण आहे. याचीही चर्चा राजकीय गोटामध्ये सुरु आहे. भविष्यात सचिन कदम हे वेगळा निर्णय घेतील का, याबाबतही चर्चेचा सूर उमटत आहे. Sachin Kadam resigns from UBT Shiv Sena

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSachin Kadam resigns from UBT Shiv SenaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share239SendTweet149
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.