• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह

by Ganesh Dhanawade
January 20, 2023
in Guhagar
152 1
0
Road Safety Week in Patpanhale College
298
SHARES
851
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी व सद्गुरु मोटार ट्रेनिंग स्कूल शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त मार्गदर्शन, चर्चा सत्र व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. हे कार्यक्रम पाटपन्हाळे सिनिअर कॉलेज येथे उत्साहात पार पडला. Road Safety Week in Patpanhale College

या कार्यक्रमात रस्ता सुरक्षे विषयी खूप मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. कार्यक्रमासाठी मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे, सहायक यासिन मुल्ला सोयल ओव्हाळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य देसाई खोत जाधव सनये यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याच प्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सद्गुरु मोटर ट्रेनिंग स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. Road Safety Week in Patpanhale College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRoad Safety Week in Patpanhale CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share119SendTweet75
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.