• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली येथे तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

by Ganesh Dhanawade
February 27, 2024
in Guhagar
698 7
0
Record Dance Competition at Talwali
1.4k
SHARES
3.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. 9 मार्च रोजी श्री सोमनागेश्वर सेवा मंडळ व नाट्य कलामंच तळवली यांचे आयोजन

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवली येथे श्री सोमनागेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त शनिवार दि. 9 मार्च रोजी तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स शिव करंडक 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ग्रुप व सोलो या दोन प्रकारात पार पडणार आहेत.  Record Dance Competition at Talwali

यातील समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकास रोख रु. 5 हजार 1 व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास रोख रु. 3 हजार 1 व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रोख रु. 1 हजार 501 व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास रोख रु. 701 व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रु. 2 हजार 1 व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास रोख रु.1 हजार 501 व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रोख रु. 1 हजार 1 व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास रोख रु. 501 व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. Record Dance Competition at Talwali

समुह नृत्य स्पर्धेसाठी 300 रु. तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी 100 रु प्रवेश शुल्क असणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम दि. 1 मार्च असून अधिक माहितीसाठी आशिष कारेकर 9422505613, अमित पोफळे 9527314696 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. Record Dance Competition at Talwali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRecord Dance Competition at TalwaliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share549SendTweet343
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.