गुहागर, ता. 22 : मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण यांच्या रत्नागिरी दौऱ्याचे दिनांक २३ ऑक्टोंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना भेटायचे असल्यास खालील वेळेनुसार उपस्थित रहावे, अशी विनंती जिल्हाध्यक्ष, राजेश सावंत, जिल्हाध्यक्ष केदारजी साठे यांनी केली आहे. Ravindraji Chavan visit to Ratnagiri
रवींद्रजी चव्हाण यांचे कार्यक्रम
दिनांक २३ ऑक्टोंबर २०२४ रोजी
▪ सकाळी ९ वाजता कोकण कन्याने हॉटेल मथुरा एक्झिक्यूटिव्ह थिबा पॅलेस रोड रत्नागिरी येथे आगमन.
▪ सकाळी ९ ते १०:३० पर्यंत रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा कार्यकर्ता संवाद
▪ सकाळी १०:३० ते १२ पर्यंत राजापूर -लांजा -साखरपा विधानसभा कार्यकर्ता संवाद
▪ दुपारी १२ ते १:३० पर्यंत चिपळूण – संगमेश्वर विधानसभा कार्यकर्ता संवाद
▪ दुपारी २ ते ४ पर्यंत रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकर्ता संवाद. Ravindraji Chavan visit to Ratnagiri